Premium

Optical Illusion : तुम्हाला फोटोमध्ये सिंहांचा कळप दिसतो की सचिन तेंडुलकर? एकदा पाहा नीट क्लिक करून….

सध्या असाच एक ऑप्टिकल इल्युजनचा फोटा व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये चार-पाच सिंह दिसत आहेत; पण तुमच्या लक्षात येतंय का की, या फोटोमध्ये एक चेहरासुद्धा लपलेला आहे. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण हे खरंय. हा चेहरा आपल्याला शोधायचा आहे.

Optical Illusion
तुम्हाला फोटोमध्ये सिंहांचा कळप दिसतो की सचिन तेंडुलकर? एकदा पाहा नीट क्लिक करून…. (Photo : Instagram)

Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजन हा बौद्धिक क्षमता ओळखणारा खेळ आहे. सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. काही इल्युजन्स इतकी गुंतागुतीची असतात की, ती सोडवणं कठीण जातं.
सध्या असाच एक ऑप्टिकल इल्युजनचा फोटा व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये चार-पाच सिंह दिसत आहेत; पण तुमच्या लक्षात येतंय का की, या फोटोमध्ये एक चेहरासुद्धा लपलेला आहे. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण हे खरंय. हा चेहरा आपल्याला शोधायचा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल ऑप्टिकल इल्युजन

चार-पाच सिंहांचा हा फोटो खूप संभ्रमित करणारा आहे. या व्हायरल फोटोमध्ये चार-पाच सिंह दिसत आहेत. काही सिंह खाली बसलेले दिसत आहेत; तर काही सिंह चालताना दिसत आहेत. खरंच या सिंहांमध्ये कुणाचा चेहरा लपलेला आहे का?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Optical illusion do you see a group of lion or sachin tendulkar give the right answer puzzle photo goes viral ndj

First published on: 30-09-2023 at 15:59 IST
Next Story
‘अननसाचे मोमो’ कधी खाल्ले आहेत का? नसेल तर ‘हा’ व्हायरल व्हिडीओ पाहा, विचित्र प्रयोग पाहून संतापले लोक