scorecardresearch

Premium

Optical Illusion: ‘या’ फोटोत किती प्राणी लपले आहेत? ५ की ३? अचूक उत्तर देणारा ठरेल जिनियस

ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.

optical illusion
photo(social media)

Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. दिलेल्या फोटोमध्ये अनेक प्राणी लपले आहेत. काहीजणांना ५ प्राणी दिसत आहेत तर कोणाला ३ प्राणी दिसत आहेत. तुम्हाला या चित्रात लपलेले एकूण प्राणी शोधायचे आहेत. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा. हे कोडे तुमच्या व्यक्तिमत्वाचा खुलासा करते.

( हे ही वाचा: Optical Illusion: फोटोत लपलंय एक सुंदर फुलपाखरू; तुम्ही शोधू शकता का?)

taapsee-pannu-argument-with-paparazzi
“बाजूला व्हा नाहीतर…”; पापराझींवर पुन्हा चिडली तापसी पन्नू, व्हिडीओ व्हायरलॉ
Hemangi video
Video: “तुम्ही ४ किंवा ५ बीएचकेच्या बंगल्यात राहत नसाल मग…,” हेमांगी कवीचा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स व रील स्टार्सना मोठा प्रश्न
wife cooks anything dish for husband as a dinner
Video : जशास तसे उत्तर! बायकोने ‘काहीही चालेल’वर शोधला तगडा उपाय….
Demonstrated use of a pizza table for cutting pizza slices
युजरने पिझ्झा टेबलचा केला ‘असा’ उपयोग… Video एकदा बघाच

चित्र नीट पाहा

वरील चित्रात अनेक प्राणी लपले आहेत. अनेकजण हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र फक्त १% लोक हे कोडे सोडवू शकले आहेत. काहीजणांना या चित्रात ३ प्राणी दिसत आहेत. तर काहींना ५ प्राणी दिसत आहेत. तुम्हाला या चित्रात नक्की किती प्राणी दिसले? हे कोडे कठीण असले तरी नीट निरीक्षण करून पाहिल्यास तुम्हाला याचे योग्य उत्तर मिळेल.

काहीजणांना ५ प्राणी दिसले तर काहींना ३

तुम्ही या चित्रात एकूण दिसणारे प्राणी मोजलेत का? कलाकाराने या चित्रात प्राणी अशाप्रकारे लपवले आहेत की ते सहसा दिसत नाहीत. मात्र तुम्ही नीट पाहिल्यास तुम्हाला सर्व प्राणी दिसतील. हे कोडे तुम्ही तुमच्या मित्र- परिवाराला आणि नातेवाईकांना पाठवा आणि त्यांना नक्की किती प्राणी दिसले ते जाणून घ्या.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Optical illusion how many animals are present in this picture 5 or 3 be smart by giving the correct answer gps

First published on: 05-12-2022 at 21:19 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×