Optical Illusion : या फोटोत लपलेले ११ प्राणी तुम्हाला दिसले का? १० सेकंदात ओळखण्याचे चॅलेंज स्वीकारा | Optical Illusion there are 11 animals in this photo take a challenge of finding them in 10 seconds | Loksatta

Optical Illusion : या फोटोत लपलेले ११ प्राणी तुम्हाला दिसले का? १० सेकंदात ओळखण्याचे चॅलेंज स्वीकारा

ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो सध्या व्हायरल होत आहे.

Optical Illusion : या फोटोत लपलेले ११ प्राणी तुम्हाला दिसले का? १० सेकंदात ओळखण्याचे चॅलेंज स्वीकारा
(Photo : Social Media)

सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असतात. काही मजेशीर तर काही महत्वाचा संदेश देणाऱ्या अशा गोष्टींचा यात समावेश असतो. यातीलच एक रंजक प्रकार म्हणजे ऑप्टिकल इल्युजन. ऑप्टिकल इल्युजन हा आता बऱ्याच जणांच्या सवयीचा भाग झाला आहे. त्यामध्ये असणारी कोडी सोडवणे, व्यक्तीमत्वाबद्दल काही विशेष संकेत ओळखणे हे काही जणांना तणाव घालवण्यासाठी मदत करते. तसेच यामुळे विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते असे म्हटले जाते. असेच ऑप्टिकल इल्युजनचे एक चित्र सध्या व्हायरल होत आहे. काय आहे यामधलं चॅलेंज जाणून घ्या.

हे चित्र अनेक चित्रांना एकत्र करून बनवलेल दिसत आहे. या गुंतागुंतीच्या चित्रामधून एक चॅलेंज दिले जात आहे. या चित्रामध्ये एकुण किती प्राणी आहेत हे ओळखण्याचे हे चॅलेंज आहे. हा फोटो पाहून तुम्हाला एकुण किती प्राणी आहेत ओळखता येतय का पाहा.

Optical Illusion : या चित्रात लपलेला दुसरा कुत्रा तुम्हाला दिसला का? ७ सेकंदात शोधण्याचे चॅलेंज स्वीकारा

फोटो :

या फोटोमध्ये एकुण ११ प्राणी आहेत. ओळखता आले नसतील तर दुसऱ्या फोटोमधून तुम्हाला कोणते ११ प्राणी आहेत हे स्पष्ट होईल.

आणखी वाचा : “भटक्या कुत्र्यांना जीव…”; अभिनेता सोनू सूदचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

हा फोटो तुमच्या मित्रांना दाखवून त्यांना ११ प्राणी शोधण्याचे चॅलेंज देऊ शकता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
फ्रिज नसला तरी दूध नासण्याचं टेन्शन नाही! IAS अधिकाऱ्याने स्वतःच्या गावच्या घरातील भन्नाट जुगाडाचे फोटो केले शेअर

संबंधित बातम्या

ऐ…ऐ माझी चप्पल सोड! महिलेने सापाला चप्पल मारताच साप ती चप्पलच घेऊन पळाला, पाहा Video
‘मैं नही तो कौन बे’, आरशात स्वतःला पाहून माकडाने सुरु केलं भांडण अन् पुढं जे झालं…
Video: डोक्यावर पदर, लेहेंगा आणि ते…; ‘या’ दोन महिलांच्या तुफान बुलेटस्वारीवर नेटकरीही फिदा
कर्मचाऱ्याला नोकरीवर असताना ‘बोर’ होण्याचा मिळाला अधिकार, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
Video: पेट्रोल भरण्यासाठी केलेली घाई पडली महागात; बाइकचा तोल गेला अन्…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
विश्लेषण : राज्यातील पर्यटन वाढेल?
मराठा आरक्षणासंदर्भातील फेरविचार याचिका रखडली; तांत्रिक बाबींमुळे संभ्रम
म्हशीच्या मांस निर्यातीत भारत जगात चौथा; इजिप्तला सर्वाधिक निर्यात
अन्न व औषध प्रशासनातील ५० टक्के पदे रिक्त!; प्रतिनियुक्तीचा आयुक्तांचा प्रस्ताव
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी