Viral video: ट्रेन असो वा मेट्रो, लोक कधी कधी सीटसाठी भांडत असतात. त्याचे व्हिडीओही व्हायरल होतात. ऑफिसला जाण्यासाठी मेट्रोमध्ये चांगलीच गर्दी असते अशा वेळीही सीटसाठी भांडणे होतात. काही लोकतर बसण्याच्या जागेवर बॅग्स आणि इतर सामान ठेवतात आणि त्यामुळे इतर प्रवाशांशी भांडणे होतात. असाच एक भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मेट्रोमध्ये सीटवर बसण्यावरुन एका महिलेचं काही प्रवाशांबरोबर तुफान भांडणं झाले. हा भांडणाचा व्हायरल व्हिडिओ आता जोरदार चर्चेत आहे. चला तर नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया…

हाणामारीच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. आपण सोशल मीडियावर महिला, तरुणींच्या फ्री स्टाइल हाणामारीचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये महिला एक तरुण आणि एका व्यक्तीसोबत भांडताना दिसत आहेत. दोघंही एकमेकांना ओढत आहेत, आजूबाजूच्या लोकांनी भांडण शांत करण्याचा खूप प्रयत्न केला, पण कोणीही मागे हटायला तयार नव्हते. एका महिलेने तर सर्व मर्यादा ओलांडून शिव्या द्यायला लागली. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिला भांडताना दिसत आहेत. मात्र या वादविवादाचे कारण नेमके काय आहे हे समजू शकलेले नाही.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
burst crackers on the bike
“भावा, आई-वडिलांचा विचार करायचा…“, बाईकवर बसून फोडले फटाके अन् पुढे जे घडलं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
Viral shocking accident while overtaking The Car Fell From The Bridge While Overtaking Accident Video
अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कुणाची?
Evil! Man Brutally Beats Girlfriend After Smashing Her To The Ground At Crowded Petrol Pump In UP's Ghaziabad
याला प्रेम म्हणायचं का? तरुणानं गर्लफ्रेंडबरोबर भरदिवसा काय केलं पाहा; VIDEO पाहून व्हाल सुन्न

एकूणच ही घटना अत्यंत विचित्र आणि धक्कादायक आहे. मेट्रोमध्‍ये तुमचं कोणाशी भांडण झालं तर लगेच रेल्वे पोलिसांना कळवावं. कारण या प्रकरणात सर्व अधिकार रेल्वे पोलिसांकडे आहेत. दिल्ली मेट्रोमधील भांडणाचे आणि मारामारीचे सत्र वाढतच चालले आहे. गेल्या काही दिवसांपासून मेट्रोमध्ये झालेल्या मारामारीचे आणि भांडणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.फ्री स्टाईल हाणामारी झाल्यानंतर इतर प्रवाशांमध्ये एकच भीती पसरल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. तर काही जण हाणामारी थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.याचबरोबर आरोपी प्रवाशांवर कारवाई केली पाहिजे, असेही प्रवाशांचं म्हणणं आहे. हाणामारीच चा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं लिहिलं असं काही की वाचून होईल आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा

नेटकरी संतापले

हा व्हिडीओ सोशल मीडियावर एक्सवर gharkekalesh नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. नेटकऱ्यांनीही यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय की, “या महिलेला हात उचलायची गरज नव्हती” आणखी एकानं “अशाप्रकारे महिलेनं शिव्या द्यायची गरज नव्हती” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader