हिंदू सणांच्या जाहिरातीतील मॉडेलच्या कपाळावर टिकली नसेल तर त्या ब्रॅण्डची कोणतीही वस्तू खरेदी केली जाणार नाही, असा पवित्रा काहींनी घेतला. त्यानंतर #nobindinobuisness हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. या साऱ्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे कपाळावर लावली जाणारी टीकली. नक्की हे प्रकरण आहे तरी काय जाणून घेऊयात…

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.