आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७० वा वाढदिवस आहे. या वर्षी मोदींचा वाढदिवस हा ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. मात्र आज मोदींच्या वाढदिवसानिमित्त विरोधकांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवर टीका करण्यास सुरुवात केल्याचे सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे. यामध्ये भाजपाला विरोध करणाऱ्या पक्षांनी वेगवेगळे हॅशटॅग ट्रेण्ड केले आहेत. #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस तसेच #NationalUnemploymentDay या बेरोजगारीशी सबंधित हॅशटॅगबरोबरच #जुमला_दिवस हा हॅशटॅगही चांगलाच चर्चेत आहे. या हॅशटॅगवर काही तासांमध्ये २४ हजारांहून अधिक ट्विट करण्यात आले आहेत. या हॅशटॅगच्या माध्यमातून मोदींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त विरोधकांनी त्यांनीच दिलेली आश्वासनांची आठवण करुन दिलीय.
नक्की वाचा >> मोदींच्या वाढदिवशीच ‘राष्ट्रीय बेरोजगार दिन’ ट्रेण्डमध्ये; दाढीऐवजी रोजगार वाढवण्याचा तरुणांचा खोचक सल्ला
प्रामुख्याने काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या समर्थकांनी हा हॅशटॅग ट्रेण्ड केला आहे. यामध्ये अगदी स्वच्छ भारत मोहिमेपासून ते विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या बिहारमधील हरित बिहार घोषणेपर्यंत अनेक गोष्टींची आठवण विरोधकांनी पंतप्रधानांना आणि पर्यायाने भाजपाला करुन दिली आहे.
नक्की पाहा >> Birthday Special : एक लाखांचा पेन, सव्वा लाखांचे घड्याळ अन् गॉलची किंमत…; पाहा मोदींकडील वस्तूंच्या किंमती
पाहुयात काही व्हायरल झालेली ट्विट…
१) हरित बिहार म्हणाला होता
The World: We have to take measures against Climate Change and Environmental Degradation.
BJP Government: Let’s cut down some trees and build roads into the Wildlife Sanctuaries.#जुमला_दिवस @yuvahallabol pic.twitter.com/NNaOYbXVCk— Yuva Halla Bol | युवा-हल्लाबोल (@yuvahallabol) September 17, 2020
२) अर्थव्यवस्थाही देवावर सोडली
I should have realised that the Economy would be left up to God when BJP has been all about Hindu-rashtra. #जुमला_दिवस @yuvahallabol pic.twitter.com/Qhn594BDwv
— Khushi (@_pathakkhushi) September 17, 2020
३) मुख्य मुद्यांबद्दल कधी बोलणार?
5 Million+ Covid cases in India; Economy tasting dirt; Borders being intruded; Unemployment skyrocketing; I wonder when our dear PM would address the real issues of the nation? #जुमला_दिवस
— Yuva Halla Bol | युवा-हल्लाबोल (@yuvahallabol) September 17, 2020
४) स्वच्छ भारत मोहिमेचे काय?
Swachchh Bharat Mission –02.10.2014
To make 2000 toilets every hour
Reality: FM allocated Rs. 12k crore for this in budget speech while..Modi had already declared the country open-defecation free!#जुमला_दिवस @yuvahallabol pic.twitter.com/KEd3JDrUHd— Khushi (@_pathakkhushi) September 17, 2020
५) आम्ही साजरा करतोय बेरोजगारी दिवस
Our PM will be celebrating his 70th #HappyBdayNaMo today, after having finished the hopes of thousands of youth of employment. With soaring unemployment, we are “celebrating” #NationalUnemploymentDay today!#जुमला_दिवस#राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस#NationlUnemploymentDay pic.twitter.com/MSXRzMvUgm
— AISA UTTAR PRADESH (@upaisa_official) September 17, 2020
६) काहींनी लोगो पण तयार केला
#Remember17Sept
17 सितंबर #जुमला_दिवस !@Grewal1NikitaAGREE = RETWEET pic.twitter.com/tg8HYAWFw6
— Neha Bharti (@NehaBha84457720) September 16, 2020
७) त्या नोकऱ्या कुठं आहेत?
Raise your voice, show our unity!#NationalUnemploymentDay#राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस #जुमला_दिवस #Remember17Sept @HansrajMeena @yuvahallabol pic.twitter.com/AsccXXUg7O
— Lokayat – Tax Richest 1%- Get Money- Give Jobs (@lokayat) September 16, 2020
८) त्यांची कर्ज माफ
Raise your voice!
Do participate tomorrow#राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस #जुमला_दिवस#Remember17Sept @HansrajMeena @yuvahallabol pic.twitter.com/OHe9rgUpEv— Lokayat – Tax Richest 1%- Get Money- Give Jobs (@lokayat) September 16, 2020
९) जुमला नंतर आधी नोकऱ्या द्या
The Youth of India wants Employment where is your Commitment for 2crore jobs and where is your Commitment ये देश नही बिकने दूंगा Sir If you sell All The PSU and Railways where we get jobs and where the Engineers get Job please #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस #जुमला_दिवस @PMOIndia pic.twitter.com/HNJ7SBcT6K
— HR RAMZAN (@HRRAMZAN2) September 17, 2020
१०) ये देश नही बिकने दूंगा असं म्हणाला होता ना?
The Youth of India wants Employment where is your Commitment for 2crore jobs and where is your Commitment ये देश नही बिकने दूंगा Sir If you sell All The PSU and Railways where we get jobs and where the Engineers get Job please#राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस #जुमला_दिवस @PMOIndia pic.twitter.com/uYh46q6tA1
— बेरोजगार Sarvottam Verma (@VermaSarvottam) September 17, 2020
११) नेते आणि आम्ही
I don’t know about Ache Din but Modi ji did break all the records in selling off the country in the name of privatization.#जुमला_दिवस @YashwantSinha@yuvahallabol @pbhushan1 pic.twitter.com/4wWNWy7L29
— Rishav Ranjan (@rishav_ranjan18) September 17, 2020
१२) फरक
In the last 6 years, about 12 to 15 crore jobs destroyed during the rule of the BJP Govt, it simply means that the BJP is destroying the employment opportunities of the youth.#जुमला_दिवस#राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस #NationalUnemploymentDay pic.twitter.com/jfiQCcXmyb
— Vivek Kumar Singh (@Vivekaisa) September 17, 2020
सोशल नेटवर्किंगवर आज भाजपा समर्थक आणि भाजपा विरोधकांमध्ये हॅशटॅग वॉर सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे #जुमला_दिवस, #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस असे हॅशटॅग ट्रेण्ड होत असतानाच दुसरीकडे #HappyBirthdayPMModi हा हॅशटॅगही ट्रेण्ड होताना दिसत आहे. त्याचबरोबरच Modi ji, #NarendraModiBirthday या हॅशटॅगचीही चर्चा आहे.