Viral Video : पुणे हे महाराष्ट्रातील एक सुंदर शहर आहे. येथील इतिहास या शहराची ओळख सांगतो. येथील संस्कृती, ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, पुणेरी पाट्या इत्यादी गोष्टी नेहमी चर्चेत येतात. पुण्याचे व्हिडीओ तर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात.

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील रेल्वे स्टेशन दाखवले आहे पण या व्हिडीओमध्ये तुम्हाला जे रेल्वे स्टेशन दिसत आहे, ते आताचे रेल्वे स्टेशन नसून १९६५ मधील रेल्वे स्टेशन आहे. होय, १९६५ मध्ये पुणे स्टेशन कसे दिसायचे, हे तुम्हाला या व्हिडीओमध्ये दिसेल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (pune video how Pune Railway Station looked in 1965 watch viral video)

Local Train Shocking Video viral
लोकल ट्रेनच्या दरवाजावर उभे राहून प्रवास करणाऱ्यांनो ‘हा’ धक्कादायक VIDEO एकदा पाहाच; तुमच्याबरोबरही घडू शकेल अशी घटना
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
youth assaults on duty traffic police at pune
Video: एवढा माज कुठून येतो? पुण्यात वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण, व्हिडीओ व्हायरल
do you know Shrimad Bhagavad Geeta temple in pune
Pune Video : पुण्यातील सुंदर श्रीमद् भगवत गीता मंदिर पाहिले आहे का? कुठे आहे हे मंदिर, जाणून घ्या
rasha thadani 12 th studies on set
Video : राशा थडानीने ‘आझाद’च्या सेटवर केला बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास; व्हायरल व्हिडीओत अभिनेत्री म्हणाली, “१० दिवसांत…”
indian railway handicap passenger break train door
रेल्वे प्रशासन आहे कुठे? अपंग प्रवाशाचे हे हाल तर सर्वसामान्यांच काय? VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य
Jitendra Awhad, Filming by police , Jitendra Awhad house, police at Jitendra Awhad house, Jitendra Awhad latest news,
VIDEO : जितेंद्र आव्हाडांच्या घरात पोलिसांकडून चित्रीकरण, आव्हाडांनी विचारला वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “ही सीसीटीव्हीच…”, सूर्या निर्दोष असल्याचा पुरावा तुळजाला मिळणार का? ‘लाखात एक आमचा दादा’चा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

१९६५ मध्ये पुणे स्टेशन कसं होतं? (how Pune Railway Station looked in 1965 )

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला सुरुवातीला पुणे रेल्वे स्टेशनची इमारत दिसेल. त्यानंतर तुम्हाला रेल्वेस्टेशन जवळ गाड्यांची रेलचेल दिसेल. लोकांची गर्दी दिसेल, पोलीस दिसेल. फूड विक्रेते दिसेल. या व्हिडीओमध्ये तुम्हाला डेक्कन क्वीन ट्रेन सुद्धा दिसेल जी पुणे – मुंबई असा प्रवास करते. हा व्हिडीओ पाहून त्या काळी रेल्वे स्टेशन कसे दिसायचे, स्टेशनवर कसे काम चालायचे, याचा अंदाज येईल. या व्हिडीओमध्ये तुम्हाला काही दृश्ये मुंबईची तर काही दृश्ये पुण्याची दाखवली आहे.

हेही वाचा : “हरला तोच आहे, जो लढला नाही” कुत्रा करत होता कोंबड्याची शिकार पण १० सेकंदात पलटली बाजी; VIDEOचा शेवट पाहून व्हाल थक्क

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : आई की वैरीण? चिमुकल्या मुलाला जमिनीवर झोपवलं, गळा आवळला अन्… VIDEO पाहून होईल काळजाचं पाणी पाणी

iloovepune__official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बाहेरच्या लोकांमुळे पुण्याचे अस्तित्व आहे, असे म्हणणारे कुठे गेले बघा पुणे आधी पासूनच श्रीमंत आहे” तर एका युजरने लिहिलेय, “मला पुणे खूप आवडते. खरे पुणे आवडते जे पुणेरी लोकांनी भरलेले होते” आणखी एका युजरने लिहिलेय, “MH12 पुणेकर”
यापूर्वी पुण्यातील अनेक ठिकाणांचे जुने व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पुणे शहराविषयी जाणून घ्यायला सोशल मीडियावरील लोकांना खूप आवडतं. त्यामुळे असे व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतात आणि व्हायरल होतात.

Story img Loader