Viral Video : आज पुष्पा २ : द रूल हा चित्रपट प्रदर्शित झालाय. या चित्रपटाला देशभरातून तुफान प्रतिसाद मिळत आहे. बिग बजेटचा हा चित्रपट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. या चित्रटपटा जेव्हा ट्रेलर लाँच झाला होता तेव्हा पासून या चित्रपटाची क्रेझ दिसून येत आहे. सोशल मीडियावर पुष्पा चित्रपटाच्या रिल्स, गाणी ट्रेंड करताहेत. पुष्पामधील अल्लू अर्जुनचा लूक तर सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण पुष्पाच्या लूकमध्ये कोल्हापूरच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्याला पाहून लोक कसे प्रतिक्रिया देताहेत, हे तुम्हाला या व्हिडीओमध्ये दिसेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (pushpa in Kolhapur children scared and elders took selfie watch viral video)

कोल्हापुरच्या रस्त्यावर फिरतोय पुष्पा!

हा व्हायरल व्हिडीओ कोल्हापूरातील आहे. कोल्हापूरच्या रस्त्यावर एक तरुम पुष्पा सारखा लूक करून फिरत आहे. त्याला पाहून लोक थक्क झाले आहे. काही लहान मुले घाबरलेले दिसत आहे तर काही लहान मुले त्याला पाहून हसताना दिसत आहे. काही जण या पुष्पाच्या लूकमध्ये असलेल्या तरुणाबरोबर सेल्फी- फोटो काढताना दिसत आहे.काही लोक पुष्पाच्या आयकॉनिक स्टेप मध्ये फोटो काढत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या तरुणाचे नाव रोहित घोलाप आहे. तो एक मॉडेल आहे. त्याने त्याच्या rohitgholap या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने प्रेम आणि सहकार्याविषयी कोल्हापूरचे आभार मानले आहे.

School teacher dance on marathi song Mi Haay Koli song with student school video goes viral on social media
“मी हाय कोली सोरिल्या डोली न मुंबईच्या किनारी..”जिल्हा परिषद शाळेत सरांचा विद्यार्थ्यांसोबत जबरदस्त डान्स; VIDEO व्हायरल
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
a unique friendship between a city bus and an auto rickshaw
Video : नेहमी भांडणाऱ्या सिटी बस अन् रिक्षावाल्याचं प्रेम पाहिलं का? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “अशी मैत्री फक्त याच शहरात दिसू शकते..”
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
car is going viral on social media because of the quotes written on its front funny Photo goes viral
PHOTO: दोस्तांचा नादच नाय! मित्र पोलीस म्हणून कारवर लिहलं असं काही की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
1.5-Year-Old's child Climb Up Tikona Fort!
Video : असे संस्कार प्रत्येक आईवडिलांनी करावे! दीड वर्षाच्या चिमुकल्याने सैर केला तिकोना किल्ला! व्हिडीओ एकदा पाहाच

हेही वाचा : शिक्षिकेच्या कार्याला सलाम! विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर बनवलं तिचं कटआऊट; VIRAL VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी

पाहा व्हायरल व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/DDLvELqzxE-/?igsh=MXdtdnJ6ZWswcXlrbg%3D%3D

हेही वाचा : Rent Boyfriend Trend : लग्न नको; पण भाड्याचा बॉयफ्रेंड चालेल! ‘या’ देशात आई-वडिलांना खूश करण्यासाठी मुलींचा अनोखा ट्रेंड

या व्हिडीओ वर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “एक नंबर” तर एका युजरने लिहिलेय, “तु खऱ्या पुष्पापेक्षा भारी दिसतोय” आणखी एका युजरने लिहिलेय, “तुला कोणी मात करू शकत नाही.. तु सर्वांच्या वर आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “कोल्हापूरचा पुष्पा” एक युजर लिहितो, “काल्पनिक चित्रपटांपेक्षा ऐतिहासिक चित्रपटांचे पात्र साकारले असते तर बर झाले असते.” अनेक युजर्सनी या तरुणावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Story img Loader