Viral Video : आज पुष्पा २ : द रूल हा चित्रपट प्रदर्शित झालाय. या चित्रपटाला देशभरातून तुफान प्रतिसाद मिळत आहे. बिग बजेटचा हा चित्रपट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. या चित्रटपटा जेव्हा ट्रेलर लाँच झाला होता तेव्हा पासून या चित्रपटाची क्रेझ दिसून येत आहे. सोशल मीडियावर पुष्पा चित्रपटाच्या रिल्स, गाणी ट्रेंड करताहेत. पुष्पामधील अल्लू अर्जुनचा लूक तर सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण पुष्पाच्या लूकमध्ये कोल्हापूरच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्याला पाहून लोक कसे प्रतिक्रिया देताहेत, हे तुम्हाला या व्हिडीओमध्ये दिसेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (pushpa in Kolhapur children scared and elders took selfie watch viral video)
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा