Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण भन्नाट डान्स करताना दिसतात. शाळकरी मुले सुद्धा शाळेतील कार्यक्रमात सहभाग घेतात आणि तेथील डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही शाळकरी मुले भन्नाट डान्स करताना दिसत आहे. मुलींना मागे टाकेल असा डान्स हे चिमुकले मुले करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल तर काही लोकांना शाळेतील मुलांची आठवण येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
If You Dont Believe In Luck And Karma Then Just Watch This Video how man skip death
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ३ सेंकदात तरुणासोबत नेमकं काय घडलं?
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
brother sister present amazing lavani
Video : बहीण भावांनी केला एकच कल्ला! सादर केली अप्रतिम लावणी, व्हिडीओ एकदा पाहाच
Lion attack on man shocking video goes viral
‘आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय?’ सोशल मीडियावर व्हायरल होणारा ‘हा’ VIDEO बघून झोप उडेल
a groom danced in his wedding and expressed love for bride
नवरदेवाचे प्रेम पाहून नवरीला आले रडू! भर मांडवात केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
Eagle carrying an entire adult deer
VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” गरुडानं नजर टाकताच हरणानं थेट डाव टाकला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Bird video goes viral
VIDEO: ‘आयुष्यभर कितीही पैसा कमवा शेवटी’ पक्ष्याचा हा व्हिडीओ पाहून कळेल पैसा वास्तव आहे, पण यश नव्हे

हेही वाचा : “एक चूक अन् खेळ खल्लास!” महाकाय अजगराने विळख्यात जखडले तरी हसतोय हा तरुण, पहा थरारक Viral Video

शाळकरी मुलांनी केला भन्नाट डान्स

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की शाळेतील स्टेजवर काही मुले डान्स करत आहेत. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. त्यांचा हा ग्रुप डान्स सध्या चांगलाच व्हायरल होतोय. काही लोकांना त्यांचा डान्स पाहून लोकप्रिय डान्सर गौतमी पाटीलची आठवण येईल.मुलींपेक्षाही हे मुले सुंदर डान्स करताना दिसत आहे. स्टेजच्या अवती भोवती शिक्षक आणि विद्यार्थी डान्स पाहताना दिसत आहे. या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गौतमी पाटील पेक्षा भारी नाचतात माझे मित्र” हा व्हिडीओ कासेगाव येईल दौलतराव विद्यालयातील आहे.

हेही वाचा : आलं, हळदीसह ‘हे’ ४ मसाले एकत्रित पाण्यात मिसळून प्यायल्याने फॅट्स झटपट वितळतील? डाएटिशियनने सांगितले फायदे तोटे

पाहा व्हायरल व्हिडीओ

unique__creation_07 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “नाद खुळा भावांनो ” तर एका युजरने लिहिलेय, “खरंच राव मुलींना पण मागे सोडले तुम्ही” एक युजर लिहितो, “मला अभिमान आहे माझ्या शाळेचा”

यापूर्वीही असेच शाळेतील विद्यार्थ्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अनेकदा मुले डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करतात. शाळा ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असतो. शाळेच्या अनेक आठवणी नेहमी आयुष्यभर मनात जीवंत असतात. काही दिवसांपूर्वी असाच एक शाळेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये २०१० या वर्षाची दहावीची बॅच तब्बल १४ वर्षानंतर पुन्हा एकत्र आली होती. सोशल मीडियावर या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली होती.