Video: भंगारवाला ते महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री… नवाब मलिक यांच्या राजकीय प्रवासाबद्दल जाणून घ्या

महाराष्ट्रातील राजकारणामधील सध्या सर्वाधिक चर्चेतील नाव म्हणजे नवाब मलिक. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नेत्याच्या प्रवासावर टाकलेली ही नजर…

Scrap Dealer to Cabinet Minister of Maharashtra Journey of NCP Leader Nawab Malik
नवाब मलिक यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा

भाजपाने राज्याचे अल्संख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा उल्लेख भंगारवाला असा केला. यावर नवाब मलिक यांनी काही दिवांसापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये थेट, “होय मी भंगारवाला आहे” असं म्हणत उत्तर दिलं. तसेच, “माझे कुटुंबीय आजही हा व्यवसाय करत असल्याचा मला अभिमान आहे,” असं म्हणत भाजपाला प्रत्युत्तर दिलं. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवाब मलिक यांचा एक भंगारवाला ते राज्याचा कॅबिनेट मंत्री या प्रवासाबद्दल…

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Scrap dealer to cabinet minister of maharashtra journey of ncp leader nawab malik scsg

Next Story
…म्हणून हे छायाचित्र इंटनरनेटवर ठरतयं प्रचंड लोकप्रियThis One Photo Sums Up the Difference Between the Generations , viral photo, The internet loves this photo , Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news
ताज्या बातम्या