scorecardresearch

Premium

“सेक्स चॅम्पियनशिपला भारताचं रुलबुक..” शारीरिक संबंधांची स्पर्धा जाहीर होताच ‘या’ ट्विट्सची चर्चा, तुम्हाला पटलं का?

Sex Championship: युरोपियन सेक्स चॅम्पियनशिप ८ जून पासून पुढे काही आठवडे चालेल.या स्पर्धेचे तब्बल १६ श्रेणी प्रकार असणार आहेत. ज्यातील प्रत्येक श्रेणीत…

Sex Championship Will be Played On Indian Rulebook First Ever Competition Including Seduction Oral sex Netizens Angry Reaction
"सेक्स चॅम्पियनशिपला भारताचं रुलबुक.." शारीरिक संबंधांची स्पर्धा जाहीर होताच 'या' ट्विट्सची चर्चा (फोटो: Unsplash)

Sex Championship Reactions: स्वीडनमधील गोटेन्बर्ग या शहरात जगातील पहिली वाहिली सेक्स चॅम्पियनशिप होणार असल्याची घोषणा झाली आहे. शारीरिक संबंधांना खेळाच्या स्वरूपात मान्यता मिळाली असून आता स्वीडिश सेक्स फेडरेशनतर्फे ८ जून २०२३ ला सेक्स चॅम्पियनशिपचे आयोजन केले जाणार आहे. ही स्पर्धा जाहीर झाल्यापासून सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. यावर अनेकांनी तिखट शब्दात टीका केली आहे तर काहींनी मीम्सच्या माध्यमातून यावर मजेशीर कमेंट केली आहे.

‘इंडिया टुडे’ च्या वृत्तानुसार, युरोपियन सेक्स चॅम्पियनशिप ८ जून पासून पुढे काही आठवडे चालेल. यामध्ये स्पर्धकांना दररोज सहा तास स्पर्धा करावी लागणार आहे. एका सामन्यासाठी अंदाजे ४५ मिनिटे ते एक तास असा कालावधी दिला जाणार आहे. या स्पर्धेचे तब्बल १६ श्रेणी प्रकार असणार आहेत. ज्यातील प्रत्येक श्रेणीत विविध स्पर्धकांमधून विजेत्यांची निवड केली जाणार आहे. यामध्ये मुख्यतः सिडक्शन, ओरल सेक्स, मसाज, सर्वात कठीण सेक्स पोजिशन, सर्वात अनोखी सेक्स पोजिशन या श्रेणींचा समावेश आहे.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
bachchu kadu on pankaja munde
“…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान
supriya sule on sunetra pawar baramati loksabha election
बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार? सुप्रिया सुळेंनी केलं स्वागत, म्हणाल्या…
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…

काय आहे सेक्स चॅम्पियनशिप (What Is Sex Championship)

सेक्स चॅम्पियनशिपवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया (Sex Championship Reaction)

दरम्यान युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपच्या विजेत्यांनी निवड तीन परिक्षक आणि प्रेक्षकांच्या मतानुसार केली जाणार आहे. यामध्ये परिक्षकांचे मत ३० टक्के तर प्रेक्षकांचे मत ७० टक्के विचारात घेतले जाणार आहे. स्वीडिश फेडरेशन ऑफ सेक्सचे अध्यक्ष ड्रॅगन ब्रॅटिच यांनी सांगितल्यानुसार , सेक्सला खेळ म्हणून मान्यता दिल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्याला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-06-2023 at 14:22 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×