सैन्यातील नोकरी सोडून ती करतेय पॉर्न चित्रपटात काम; म्हणते, ‘यामुळे वाढतो आत्मविश्वास’

एका अमेरिकन महिलेने पॉर्न चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी आपली सैन्यातील नोकरी सोडली.

porn film
कायली गनर (Kayley Gunner) ही महिला अमेरिकन सैन्यात होती. (Photo : Instagram / @kayleygunnerofficial)

Ex-Army Military officer becomes adult film actress : कोणत्याही देशासाठी आपले सैन्य अत्यंत महत्त्वाचे आहे. सैन्य आपल्या देशाचे रक्षण करते. देशासाठी सैन्यातील जवान आपल्या प्राणांची आहुती देण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. परंतु सध्या सैन्याशी निगडित एक वेगळीच बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका अमेरिकन महिलेने पॉर्न चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी आपली सैन्यातील नोकरी सोडली. ही बातमी ऐकल्यानंतर लोक चकित झाले असून या बातमीवर अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

डेली स्टारच्या बातमीनुसार. कायली गनर (Kayley Gunner) ही महिला अमेरिकन सैन्यात होती. तिने अमेरिकेसाठी ५ वर्ष काम केले. इतकी वर्ष काम केल्यानंतर तिने ही नोकरी सोडली आणि अडल्ट कंटेन्ट बनवण्यास सुरुवात केली. तिने सांगितलं की तिने सैन्यात खूप चांगला वेळ घालवला परंतु अडल्ट कंटेन्ट तयार केल्यामुळे तिला आत्मविश्वास मिळाला.

Viral Video : देसी जुगाड करून तुटलेल्या सायकलपासून बनवली नवी स्कुटी; व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

कायली सोशल मीडियावर बरीच प्रसिद्ध आहे. पॉर्न फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करताना ती जास्त आनंदी असते. ती याचा आनंद घेत आहे, असे तिने सांगितले. तिचे न्यूड फोटो आणि व्हिडिओ विकून ती लाखो रुपये कमवत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: She quits her job in army works in porn movies says it increases confidence pvp

Next Story
VIDEO : अर्रर्र..! विजेतेपदाचं सेलिब्रेशन करताना ‘स्टार’ क्रिकेटरचं फुटलं नाक; भळाभळा वाहू लागलं रक्त!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी