scorecardresearch

Premium

शिवराज्याभिषेक दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा Whatsapp Status व फेसबुकवर शेअर करून आठवूया छत्रपती शिवरायांचा प्रताप

Chhatrapati Shivaji Maharaj Shivrajyabhishek Sohala 2023 शिवराज्याभिषेक दिन विशेष HD फोटो शेअर करायचे असतील तर आजच ही शुभेच्छापत्र फ्रीमध्ये डाउनलोड करून ठेवू शकता.

Shivrajyabhishek 6 June Raigad Marathi Wishes For Shivaji Maharaj Video Status HD image Free Download Whatsapp Status Reels
शिवराज्याभिषेक दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Shivrajyabhishek Din 2023 Wishes: ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी १६७४ या दिवशी विधीपूर्वक राज्याभिषेक होऊन शिवराय छत्रपती झाले.न भूतो न भविष्यति असा रायगडावर झालेला ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ ही हिंदुस्थानच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेलेली घटना होती. या वर्षी तिथीनुसार २ जून या दिवशी आणि तारखेनुसार ६ जून रोजी राज्याभिषेकाला ३४९ वर्षे पूर्ण होऊन ३५० वे वर्ष सुरु होत आहे. अलीकडे कोणताही खास दिवस असला तरी त्याच्या शुभेच्छा या सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्याचा ट्रेंड आहे. मग उद्या तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत मानले जाणाऱ्या शिवछत्रपतींचा राज्याभिषेक दिनाचे निमित्त आहे त्यामुळे तुम्हा- आम्हासारख्या महाराजांच्या मावळ्यांना उत्साह असणारच हे निश्चित. तुम्हालाही उद्याच्या दिवशी Whatsapp Status, Facebook Post, Instagram Story वरून शिवराज्याभिषेक दिन विशेष HD फोटो शेअर करायचे असतील तर आजच ही शुभेच्छापत्र फ्रीमध्ये डाउनलोड करून ठेवू शकता.

शिवराज्याभिषेकाच्या मराठमोळ्या शुभेच्छा

रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस
मुघलांना वाटत होती ज्यांची भीती
असे आमचे शिवाजी राजे झाले आज ‘छत्रपती’
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?
Shivrajyabhishek 6 June Raigad Marathi Wishes For Shivaji Maharaj Video Status HD image Free Download Whatsapp Status Reels

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा .!!!
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा

Shivrajyabhishek 6 June Raigad Marathi Wishes For Shivaji Maharaj Video Status HD image Free Download Whatsapp Status Reels

मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
असा आमचा “राजा शिवछत्रपती”
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

आज आमचा राजा बसला तख्त मराठीवरी…
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

Shivrajyabhishek 6 June Raigad Marathi Wishes For Shivaji Maharaj Video Status HD image Free Download Whatsapp Status Reels

महाराजांच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यात उत्साहात कुठेही महाराजांच्या विचारसरणीला व शिकवणीला गालबोट लागू दिले नाही व भविष्यातही आपल्या मनोमनी शिवरायांचे विचार रुजवले तर हीच खरी छत्रपतींना मानवंदना ठरू शकते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivrajyabhishek 6 june raigad marathi wishes for shivaji maharaj video status hd image free download whatsapp status reels svs

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×