Shocking video: सोशल मीडियावर कायम आपल्याला कायम अपघातांचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. अनेकदा घडलेले अपघातांची कारण वेगवेगळी असतात. मग कधी व्यक्तींच्या निष्काळजीपणामुळे मोठे अपघात होतात तर कधी वाहनांच्यामध्ये प्राणी आल्याने असे अपघाच घडतात. सध्या सोशल मीडियावर अशा एका अपघाताच्या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नक्की अपघात कसा घडला आणि पुढे काय झाले ते व्हायरल व्हिडिओतून पाहा.

भारतीय लोक गाईला आई मानून तिची पूजा करतात. त्यामुळे गाईला गोमातादेखील म्हटलं जातं. गाय फक्त तिच्या वासरांनाच नाही, तर माणसांनाही आईसारखा जीव लावताना दिसते. पण, अनेकदा काही लोक मुद्दाम किंवा नकळत गाईबरोबर असं काही करतात जे पाहून अनेकांना धडकी भरते. आता सोशल मीडियावरील असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे, जो पाहून तुम्हीही हळहळ व्यक्त कराल. कारण एका कार चालकाने गाईच्या बछड्याला धडक दिली आणि त्याला सुमारे २०० मीटरपर्यंत ओढत नेलं. हा थरकाप उडवणारा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा चूक कोणाची?

4 crushed to death after sand-laden truck flips
Accident Video : रस्त्याच्या कडेला काम कारणाऱ्या कामगारांवर वाळूने भरलेला ट्रक उलटला! दोन वर्षांच्या चिमुरड्यासह चौघांचा मृत्यू
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
car owner put the car in the other lane
‘अति घाई संकटात नेई’ कार दुसऱ्या लेनमध्ये टाकताच समोरून आला ट्रक अन्… पाहा VIDEO चा मजेशीर शेवट
viral video
Video : हे काय चाललंय पुण्यात! वाहतूक पोलिसाच्या अंगावर धावून आली व्यक्ती, नेमकं काय प्रकरण काय?
Accident Viral Video
VIDEO : ‘त्या चिमुकल्याची काय चूक होती?’ भरधाव कारची दुचाकीला धडक; चिमुकला अक्षरश: कोसळला, काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना
Accident Viral Video
VIDEO : एक चूक अन् खेळ खल्लास! बाईक घसरली अन् तो सरळ ट्रकखाली गेला… पुढे जे घडलं, ते पाहून चुकेल काळजाचा ठोका
Railway crossing accident See what happened next when the entire dumper overturned on the car video goes viral
“संपत्ती प्रामाणीकपणाची असेल तर देवही रक्षण करतो” संपूर्ण डंपर कारवर पलटी होणार तेवढ्यात काय घडलं पाहा; VIDEO व्हायरल
Accident shocking Viral Video Multiple vehicle pile-up on UP highway due to thick fog, over 6 injured
VIDEO: बापरे! हायवेवर २५ पेक्षा जास्त वाहनं एकमेकांवर धडकली; चक्काचूर झालेल्या कार, आरडाओरडा अन् थरारक अपघात

ही घटना छत्तीसगडमधील असून भर दिवसा रस्त्यावरुन चालणाऱ्या गाईच्या वासराला कार चालकाने उडवलं, तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं वासराला अक्षरश: सुमारे २०० मीटरपर्यंत ओढत नेलं. यानंतर शेवटी आईचं काळीज, हे पाहून गाय कारच्या पाठी कळप घेऊन धावत आली आणि कारच्या समोर उभी राहिली. बऱ्याचवेळ आजूबाजूच्या लोकांना काही कळत नव्हते की हा गाईंचा कळप नेमका अशा पद्धतीनं कारच्या भवती क उभा आहे? कारला पुढे का जाऊ देत नाहीये? मात्र थोड्याच वेळात कारखाली गाईचं वासरु अडकल्याचं दिसतं. यानंतर त्या वासराला बाहेर काढण्यात येतं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप

सोशल मीडियावर हा व्हिडीओ political_aura नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे तर हा व्हिडीओ शेअर करताना युजरने लिहलं आहे की, “हा व्हिडिओ रायगड, छत्तीसगडचा आहे. गायीचे वासरू गाडीखाली आल्यावर गाडी पुढे जाऊ नये म्हणून गाय धावत येऊन गाडीसमोर उभी राहिली. लोकांनी बछड्याला वाचवले आणि आता त्याच्यावर उपचार सुरू आहेत.” हा व्हिडीओ पाहून नेटकरी कार चालकावर मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत.

Story img Loader