Viral video: देशात अनैतिक संबंधांच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे गुन्ह्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. नवरा बायकोचं नातं हे पवित्र असतं असं म्हणतात, पण अनेक जण आपलं लग्न झाल्यानंतरही दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध ठेवत असतात. अनेकदा विवाहबाह्य संबंधांमुळे नात्यामध्ये दरी निर्माण होते, त्यामुळे भांडणं होऊ शकतात अन् अखेर एकेदिवशी ते नातं संपून जातं. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये सीआरपीएफ जवानाने आपल्या पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या बायकोला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाटणा येथून उघडकीस आलेल्या एका धक्कादायक घटनेत केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानाने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासह पळून जाण्याच्या प्रयत्नात रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली. रेल्वेस्थानकावर हिंसक चकमक उडाली आणि सीआरपीएफ जवानाने प्लॅटफॉर्मवर उपस्थित जमावासमोरच प्रियकराला बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेल्वेस्थानकावर पती-पत्नी आणि प्रियकर यांच्यात हायव्होल्टेज ड्रामाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. बिहार पोलिसात कॉन्स्टेबल असलेली महिला सीआरपीएफ जवान असलेल्या आपल्या पतीची फसवणूक करत प्रियकरासह पळून जात होती, तेवढ्यात तिच्या पतीने तिला पकडलं. सीआरपीएफ जवान पत्नीच्या शोधात स्थानकावर पोहोचताच महिलेने नवऱ्याला पाहिले आणि प्रियकरापासून अंतर राखण्यास सुरुवात केली आणि प्रियकरानेही घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
female police officer nearly kisses womans lips video viral
ऑन ड्युटी महिला पोलिस अधिकाऱ्याने मर्यादा ओलांडली, मान धरली, किस केलं अन्…; लज्जास्पद Video व्हायरल
Shocking Video madhya pradesh woman jumped from moving train after fighting with her husband
Shocking Video: नवऱ्याशी भांडता भांडता महिलेनं ट्रेनमधून घेतली उडी; लेकरांचा भयंकर आक्रोश अन् थरारक प्रकार कॅमेरात कैद
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
Evil! Man Brutally Beats Girlfriend After Smashing Her To The Ground At Crowded Petrol Pump In UP's Ghaziabad
याला प्रेम म्हणायचं का? तरुणानं गर्लफ्रेंडबरोबर भरदिवसा काय केलं पाहा; VIDEO पाहून व्हाल सुन्न

मात्र, जवानाने दोघांना एकत्र पाहून त्या व्यक्तीला रेल्वेस्थानकावर पकडून ठेवले. रेल्वेस्थानकावर उपस्थित असलेल्या प्रचंड जनसमुदायासमोर त्याने त्या व्यक्तीला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी इतर प्रवाशांनी मध्यस्थी करून भांडण थांबवण्याऐवजी त्यांनी ही घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड करून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. स्थानकावर प्रियकराला मारहाण केल्यानंतर सीआरपीएफ जवान त्याच्या पत्नीसोबत जोरदार वाद घालत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. “झालं का फिरून, सांग तुझ्या तोंडाने तो कोण आहे”, असे सवाल सीआरपीएफ जवान त्याच्या पत्नीला करत आहे. काही काळ स्थानकावर हायव्होल्टेज ड्रामा सुरू राहिला आणि नंतर सीआरपीएफ जवान आपल्या पत्नीसह निघून गेला. हे जोडपे गेल्यानंतर त्या व्यक्तीनेही घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई केल्याचे वृत्त नाही.

पाटणा येथून उघडकीस आलेल्या एका धक्कादायक घटनेत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानाने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासह पळून जाण्याच्या प्रयत्नात रंगेहात पकडल्याने स्टेशनवर खळबळ उडाली. रेल्वे स्थानकावर हिंसक चकमक उडाली आणि सीआरपीएफ जवानाने प्लॅटफॉर्मवर उपस्थित जमावासमोरच प्रियकराला बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेल्वे स्थानकावर पती-पत्नी आणि प्रियकर यांच्यात हायव्होल्टेज ड्रामाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. बिहार पोलिसात कॉन्स्टेबल असलेल्या महिलेने सीआरपीएफ जवान असलेल्या आपल्या पतीची फसवणूक करत प्रियकरासह पळून जात होती तेवढ्यात तिच्या नवऱ्यानं तिला पकडलं. सीआरपीएफ जवान पत्नीच्या शोधात स्टेशनवर पोहोचताच महिलेने नवऱ्याला पाहिले आणि प्रियकरापासून अंतर राखण्यास सुरुवात केली आणि प्रियकरानेही घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र, जवानाने दोघांना एकत्र पाहून त्या व्यक्तीला रेल्वे स्थानकावर पकडून ठेवले. रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या प्रचंड जनसमुदायासमोर त्याने त्या व्यक्तीला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी इतर प्रवाशांनी मध्यस्थी करून भांडण थांबवण्याऐवजी त्यांनी ही घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड करून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केली. प्लॅटफॉर्मवर प्रियकराला मारहाण केल्यानंतर सीआरपीएफ जवान त्याच्या पत्नीसोबत जोरदार वाद घालत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. “झालं का फिरुन, सांग तुझ्या तोंडाने तो कोण आहे” असे सवाल सीआरपीएफ जवान त्याच्या पत्नीला करत आहे. काही काळ स्टेशनवर हाय-व्होल्टेज ड्रामा सुरू राहिला आणि नंतर सीआरपीएफ जवान आपल्या पत्नीसह निघून गेला. हे जोडपे गेल्यानंतर त्या व्यक्तीनेही घटनास्थळावरून पळ काढला.या प्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई केल्याचे वृत्त नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>PHOTO: पगारातला एक शून्य कमी झाला अन् तरुणीनं थेट लग्नच मोडलं; तरुणानं रागात पर्सनल चॅट केले व्हायरल, तुम्हीच सांगा खरी चूक कोणाची?

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच अनेक संतप्त प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज मिळाले आहेत. तसेच अनेक संतप्त प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत

Story img Loader