Shocking video: भारतीय रेल्वेचा प्रवास हा सर्वात सुरक्षित आणि आरामदायी समजला जातो. हे देशातील एक असे माध्यम आहे, ज्यातून दररोज लाखो स्त्री-पुरुष प्रवास करतात. महिला जेव्हा रेल्वेने प्रवास करतात तेव्हा त्यांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. विशेषत: जेव्हा ती एकटी प्रवास करते, तेव्हा तिच्या सुरक्षेची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. देशभरात कितीही प्रगती झाली तरी महिलांच्या सुरक्षेबाबत मात्र अद्याप पूर्णपणे प्रश्न सुटलेले नाहीत. दररोज कुठल्याना कुठल्या वृत्तपत्रांमध्ये, वृत्तवाहिन्यांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाऱ्याच्या बातम्या समोर येतात. याच पार्श्वभूमीवर एका विकृत्त माणसाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

महिला, तरुणींसोबत अनेकदा प्रवासात, सार्वजनिक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वर्तवणूक केल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अशीच एक घटना रेल्वे प्रवासादरम्यान घडली. ही घटना कुठे आणि कधी घडली, याबद्दल अद्याप माहिती कळू शकलेलं नाही. रेल्वेतून प्रवास करत असताना एक महिला थकून झोपल्याचा फायदा घेत तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे खूपच लज्जास्पद आणि स्वीकारण्यासारखं नाहीये. सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षा हा काही पर्याय नाहीये, तर अधिकार आहे.

देशभरात कितीही प्रगती झाली तरी महिलांच्या सुरक्षेबाबत मात्र अद्याप पूर्णपणे प्रश्न सुटलेले नाहीत. दररोज कुठल्याना कुठल्या वृत्तपत्रांमध्ये, वृत्तवाहिन्यांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाऱ्याच्या बातम्या समोर येतात. याच पार्श्वभूमीवर एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक तरुण चालत्या ट्रेनमध्ये तरुणीची छेड काढत होता. काही लोकांची प्रवृत्तीच विकृत असते. त्यामुळेच मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर येतात. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड आणि नको असलेले स्पर्श ही नित्याचीच आणि प्रत्येक ठिकाणचीच गोष्ट… पण, या भ्याड पुरुषांची इतकी मजल जातेच कशी? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरताना दिसतोय.

देश कितीही पुढे गेला तरी विकृत कृत्य करणारी लोक काही केल्या सुधारत नाही. महिलांना लोकल ट्रेनमधील गर्दीत, कधी ऑफिसमध्ये तर कधी आपण राहत असलेल्या बिल्डिंगमध्ये अगदी कुठेही छेडछाड करणारी टवाळखोर मिळतात.सध्या रेल्वेस्थानक, मेट्रो, बस अशा सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणाऱ्या विकृत लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशा विकृत मानसिकतेचे लोक आजूबाजूचं भान न राखता, आपली मनमानी करतात. तसेच, हे आंबटशौकीन सार्वजनिक ठिकाणीही अश्लील कृत्य करताना मागे-पुढे पाहत नाहीत. सध्या अशीच एक घटना ट्रेनमध्ये घडली आहे.

पाहा व्हिडीओ

या व्हिडीओ अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका व्यक्तीने म्हटले आहे की, त्याने जाणीवपूर्वक हात ठेवलेला होता. हात मागे घेताना तो बोट वाकवत आहे. व्हिडीओ दाखवून त्याला चोप द्यायला हवा होता. इतरांनाही वाईट असल्याचे म्हटले आहे.