Viral video: लूटमार, चोरी अशा गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडिया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असू देत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. चोरी करताना चोरटे अगदी नियोजन करून चोरी करतात, असे म्हटले जाते. कारण- चोरी करताना तो पकडला जाण्याची त्याला भीती असते. तसे झाल्यास आधी सार्वजनिक ठिकाणी असलेले लोक चोराला पकडून मारतात आणि मग पोलिसांच्या ताब्यात देतात. चोरी करणं हा गुन्हा आहे. अन् जर का तुम्ही चोरी करताना पकडला गेलात, तर तुम्हाला मोठी शिक्षा होऊ शकते.

चोराला घडली जन्माची अद्दल

Shocking video You have never seen such a theft clothes theft caught on cctv goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; अख्ख कुटुंब येतं उभं राहतं अन्…VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
shocking video : parents should take care of their children.
VIDEO : पालकांनो, तुमची मुले करू शकतात अशा चुका! चिमुकला अडकला लिफ्टमध्ये; पाहा, पुढे काय घडले?
Young Man Exposes the Harsh Truth of a begger in Viral Video
“दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं” तरुणाने केली भिकाऱ्याची अशी पोलखोल, VIDEO व्हायरल
Shocking video during wedding grooms friends fello down fro dj truck while dancing
मित्राच्या वरातीत ट्रकवर चढून नाचणं आलं अंगलट; ब्रेक दाबला अन् अख्खा गृप तोंडावर आपटला, VIDEO पाहून पोट धरुन हसाल
a girl ride met an accident after a guy appreciate her as a good rider
पापाच्या परीचं कौतुक करताच धाडकन आपटली; VIDEO होतोय व्हायरल
Video: Nearly 25 Bikes Skid In Hyderabad After Oil Tanker Spills Fuel On Kushaiguda-Nagaram Road shocking video
भयंकर! एका मागोमाग २५ बाईकचा थरारक अपघात; भर रस्त्यात असं नेमकं काय घडलं? VIDEO पाहून थरकाप उडेल
Shocking and emotional video of boy who Slips While Jumping Onto Another Boat In Ocean
VIDEO:“देवा पोटासाठी असा संघर्ष कुणालाच देऊ नकोस रे” विशाल समुद्रात दुसऱ्या बोटीवर उडी मारताना विक्रेत्याचा पाय घसरला अन्…

मोठी शिक्षाही होऊ शकते हे माहीत असूनही काही मंडळी झटपट पैसा कमावण्यासाठी गुन्हेगारीचा रस्ता निवडतात. अशाच एका गुन्हेगाराचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये चोराचा डाव थोडक्यात हुकला आणि चोराला जन्माची अद्दल घडली आहे. पुढे या चोराचं काय झालं ते तुम्हीच पाहा.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चोर घराच्या आवारात चोरी करण्यासाठी शिरतो. यावेळी तो घराभोवती असणाऱ्या भिंतीवर चढून गुपचूप आतमध्ये प्रवेश करतो. चोर बरोबर डोकं लावून चोरी करण्याच्या तयारीत आहे, त्याची ही चोरी यशस्वीही होते. तो एक सायकल घेतो आणि भिंतीवरून पलीकडे टाकतो. त्यानंतर तोही बाहेर पडण्यासाठी भिंतीवर चढतो, मात्र तिथेच त्याचा सगळा डाव पलटतो. घराचे मालक घराबाहेर येतात आणि या चोराला पकडतात, चोराचा पाय पकडून त्याला आतमध्ये खेचतात. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, घराचा हा मालक इतका धिप्पाड आहे की त्यानं चोराला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. चोराला मालकानं अशी अद्दल घडवली की, तो पुन्हा कधीच चोरी करणार नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे! रेल्वे प्लॅटफॉर्मवर दिसला भलामोठा साप; प्रवाशांचा उडाला थरकाप अन् पुढे काय झालं तुम्हीच पाहा VIDEO

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडियावर @SteveInmanUIC नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. त्यासोबतच अनेकांनी त्यावर कमेंट्सही केल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिलेय की, “त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात द्या, तक्रार करा.” तर आणखी एकानं म्हटलंय की, “एकदम बरोबर केलं.”

Story img Loader