Viral video: सोशल मीडियावर एक अतिशय धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. शिकारी पक्षातील सर्वच पक्ष्यांची दृष्टी अतिशय तीक्ष्ण असून गरूड हा पक्ष्यांचा राजा एक ते दीड मैलावरची शिकार पाहू शकतो. सर्व पक्ष्यांमध्ये गरुड हा सर्वात धोकादायक आणि शक्तिशाली शिकारी आहे. असं म्हणतात की, त्याच्या पंखात एवढी शक्ती असते की तो सर्वात मोठी शिकारही सहज उचलू शकतो आणि आकाशात उडू शकतो. गरुड त्याच्या मजबूत पंखांच्या जोरावर कोणत्याही आणि मोठ्या प्राण्याची सहज शिकार करु शकतो. मात्र १०० किलोंच्या प्राण्याची शिकार करून गरुड आकाशात उडताना तुम्ही कधी पाहिले आहे का?

सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका १०० किलोच्या प्राण्याची शिकार केल्यानंतर गरुड आकाशात उडताना दिसत आहे. हा प्राणीही किती चपळ आहे याचा अंदाज आपल्याला आहे मात्र या प्राण्याची चपळताही गरुडाच्या ताकदीपुढे फेल गेली. सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे कोणालाच कमी समजू नका, कधी डाव उलटेल हे सांगू शकत नाही.

Bride push down the groom on stage over bride dont want to marry him video goes viral on social media
VIDEO: “अरेंज मॅरेज किती भीतीदायक आहे” भर लग्नात स्टेजवरच नवरदेवासोबत नवरीनं काय केलं पाहा
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Viral Video
रील बनवण्यासाठी तरुणी चक्क नदीकाठच्या बॅरीकेटवर चढली अन् अचानक तोल गेला.. VIDEO होतोय व्हायरल
Man beat young woman fight with a neighbour mother and daughter in virar viral video of abuse and fight
एवढी हिंमत येतेच कुठून? स्वत:च्या बायकोसमोर शेजारी तरुणीसोबत केलं संतापजनक कृत्य; VIDEO पाहून बसेल धक्का
Tiger effortlessly jumps across the river with a single leap Tiger Crossing River By Jump Animal Video
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! जंगलाच्या राजाचा ‘हा’ VIDEO पाहून कळेल आयुष्य कसं जगायचं
Karnataka auto driver finds the house of passenger to return her missing gold chain, receives accolades.
VIDEO: लाखाला भारी पडला प्रामाणिकपणा! महिलेची सोन्याची चैन परत करण्यासाठी रिक्षा चालकानं काय केलं पाहा
Gani Bavari Viral Video
‘डान्स असावा तर असा…’ ‘घनी बावरी’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

शेवटी कोण पडलं कुणावर भारी?

गरुडची झेप पाहून अंगावर काटा येतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक गरुड आपल्या पंजामध्ये भल्या मोठ्या प्राण्याला घेऊन उंच आकाशात झेप घेत आहे. जमीनीवर असणारा हे प्राणी कितीही शक्तीशाली प्राणी असुद्यात मात्र त्याला चकवा देऊन पसार होतोच. मात्र गरुडाच्या ताकदीलाही विसरुन चालणार नाही. अशा प्राण्याला गरुडानं संधी साधत शिकार केली आणि त्याला पकडून उंच आकाशात झेप घेतली. त्यानंतर तु्म्ही पुढे व्हिडीओमध्ये पाहू शकता का गरुडाने या प्राण्याला १ हजार फूट उंचावर नेलं आणि खाली टाकलं, पुढे त्या प्राण्याचा उंचावरुन खाली पडल्यामुळे जीव गेल्याचं दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “म्हणून कुणालाच कमी समजू नका” इवल्याशा किड्याने ऐनवेळी डाव पालटला; सरड्याचा जबडा फाडला अन्…VIDEO पाहून थक्क व्हाल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर untamed_safari नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यासोबत कॅप्शन आहे – गरुड हरण घेऊन जात आहे. या व्हिडिओला शेअर केल्यापासून लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. यावर युजर्स कमेंटही करत आहेत, एका यूजरने लिहिले… “एखाद्याने शत्रूला कधीही हलके समजू नये.” दुसऱ्या युजरने लिहिले…”गरीब गरुड, आज त्याचे नशीब चांगले होते. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… गरुडाची ताकद माहिती असताना प्राण्यानं त्याला हलक्यात घेतलं असेल असं दिसत आहे.”