Viral Jugaad Video : सध्या सगळीकडे वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येकजण उन्हापासून वाचण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करत आहेत. अनेक जण उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी घरी फॅन, कुलर, आणि एसीचा वापर करत आहे पण एसी हा प्रत्येकाला परवडणारा नाही. तुम्हालाही कमी पैशांमध्ये एसी लावायची इच्छा असेल तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे. कारण या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने जुगाड करून घरच्या घरी एसी बनवला आहे. हा एसी तुमची खोली सुद्धा थंड करणार. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ सगळीकडे तुफान व्हायरल होत आहे. (the cheapest ac jugaad video viral a man made eco friendly)

जुगाड करून बनवला एसी

सोशल मीडियावर जुगाडचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके क्रिएटिव्ह असतात की पाहून कोणीही थक्क होईल.

a child told a reason of crying to his father
“बाबा, रडल्याशिवाय तुम्ही घेऊन देत नाही” चिमुकल्याने सांगितले रडण्यामागचे कारण, VIDEO व्हायरल
Makeup Tips for perfect gajra hairstyle
Makeup Tips : परफेक्ट गजरा कसा माळायचा? पाहा व्हायरल VIDEO
Flood Bridge Collapse Viral Video Suddenly Death In Just 2 Seconds
‘आयुष्यात एका सेकंदाचं महत्त्व काय?’ एका पावलाच्या अंतरावर होत्याचं नव्हतं झालं; ‘हा’ VIDEO बघून उडेल झोप
old parents need your time
वृद्ध आई वडिलांना फक्त तुमचा वेळ हवा असतो! “मला काहीही नको फक्त तू पाहिजे” आजोबा लेकीचा संवाद व्हायरल, पाहा ह्रदयस्पर्शी VIDEO
old lady helps his old husband for walking emotional video
VIDEO : मरेपर्यंत साथ देणारा जोडीदार पाहिजे! वृद्ध पती पत्नीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
a young man dance on moving scooty by leaving handle
VIDEO : “अशा लोकांमुळेच अपघात घडतात” हँडल सोडून चालत्या स्कुटीवर डान्स करत होता तरुण, व्हिडीओ होतोय व्हायरल
Bird video goes viral
VIDEO: ‘आयुष्यभर कितीही पैसा कमवा शेवटी’ पक्ष्याचा हा व्हिडीओ पाहून कळेल पैसा वास्तव आहे, पण यश नव्हे
Lion attack on man shocking video goes viral
‘आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय?’ सोशल मीडियावर व्हायरल होणारा ‘हा’ VIDEO बघून झोप उडेल

एका व्यक्तीने उन्हापासून वाचण्यासाठी जुगाड करून एसी बनवला आहे. टेबल फॅन आणि विटांचा वापर करून इको फ्रेंडली पद्धतीने हा एसी बनवला आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की या व्यक्तीने एका टबमध्ये पद्धतशीरपणे काही विटा ठेवल्या आहेत. त्याचबरोबर विटांच्या चारही बाजूला नळी लावली आहे.नळीमधून पाणी विटांवर पडताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की विटांच्या मागे फॅन सुरू आहे. ओल्या विटांमुळे फॅन थंडी हवा देत आहे ज्यामुळे पूर्ण खोली थंड होते. हा जुगाड पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

हेही वाचा : “लेक बापाचा भार नाहीतर आधार” श्रमलेल्या बापासाठी लेक बनली आई; VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : VIDEO : गर्भवती महिलेला घेऊन बस पोहचली थेट हॉस्पिटलमध्ये, डॉक्टरांनी बसमध्येच केली प्रसूती, व्हिडीओ होतोय व्हायरल

adpdeshpande या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “इको फ्रेंडली एसीमुळे उष्णता घालवा” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला असून लाखो लोकांना हा व्हिडीओ पाहिला आहे. एक लाखाहून अधिक लोकांना हा व्हिडीओ लाइक केला आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “१५ किलोचा एसी” तर एका युजरने लिहिलेय, “हा जुगाड भारताबाहेर जायला नको” आणखी एका युजरने लिहिलेय, “सिव्हिल इंजिनिअर कुलर” अनेक युजर्सना हा भन्नाट जुगाड खूप आवडला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.