The Elephant Whisperers: 13 मार्च रोजी लॉस एंजेलिसमध्ये द एलिफंट व्हिस्परर आणि एसएस राजामौली यांच्या आरआरआरने ऑस्कर जिंकल्यामुळे जगभरातील भारतीय आनंदात होते. द एलिफंट व्हिस्परर्स ही एका जोडप्याच्या हृदयस्पर्शी कथेचा लघुपट आहे ज्यांच्याकडे रघू या अनाथ हत्तीची काळजी घेण्यासाठी सोपविण्यात आले आहे. पण आता थेप्पाकडू हत्ती छावणीमध्ये तो चर्चेचा विषय ठरला आहे. हत्तीची एक झलक पाहण्यासाठी लोक छावणीत गर्दी करत आहेत. या डॉक्युमेंट्रीला ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर अवघ्या काही काळातच हा प्रकार घडला.

हॉल आऊट, हाऊ डू यू मेजर अ इयर, द मराठा मिशेल इफेक्ट आणि स्ट्रेंजर अ‍ॅट द गेट या लघुपटांच्या श्रेणीमध्ये ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला नामांकन मिळाले.

Paris Olympics Opening ceremony faces major changes
ऑलिम्पिक सोहळा पुन्हा स्टेडियममध्ये? सुरक्षेचा धोका असल्याची फ्रान्सच्या अध्यक्षांना भीती
worlds eldest person
सुदृढ आणि दीर्घायुष्य जगण्यासाठी काय लागतं? १९०० मध्ये जन्मलेल्या व्यक्तीनं सांगितलं सोपं गुपित!
Green signal for Suryakumar Yadav to play in IPL
IPL 2024 : मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! सूर्यकुमार यादव झाला तंदुरुस्त, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल

कॅम्पला भेट देणाऱ्या एका पर्यटकाने एएनआयला सांगितले की, “हा खूप मोठा क्षण आहे. इथे आल्याचा आनंद आहे. हत्ती हा माझा आवडता प्राणी आहे आणि या चित्रपटाने ऑस्कर जिंकला आहे ही गोष्ट मला खूप आनंदित आणि उत्साहित करते.”

हे सर्व घडले ते दोन महिलांंच्या कामगिरीमुळे – गुनीत मोंगा आणि कार्तिकी गोन्साल्विस, ज्या अनुक्रमे निर्माते आणि दिग्दर्शक आहेत.

पुरस्कार जिंकल्याच्या आंनदामध्ये आपल्या विजयी भाषणात, श्री गोन्साल्विस म्हणाल्या, “आपल्यामध्ये आणि आपल्या नैसर्गिक जगामधील नात्याबाबत सांगण्यासाठी, स्थानिक समुदायांच्या सन्मानासाठी, इतर सजीवांच्या अस्तित्वासाठी, अखेर सह-अस्तित्व टिकविण्यासाठी मी आज येथे उभी आहे. आपण आपली जागा त्यांच्यासोबत सामायिक करतो.

तुम्हीही होऊ शकता सीबीआय अधिकारी? केंद्रीय अन्वेषण विभागाद्वारे भरतीची प्रक्रिया पाहा

स्थानिक लोक आणि प्राण्यांवर प्रकाश टाकणारा आमचा चित्रपट ओळखल्याबद्दल अकादमीचे आभार. या चित्रपटाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल नेटफ्लिक्सला धन्यवाद. गुनित जी आमची निर्माता आहे आणि माझ्या संपूर्ण टीमचे आणि शेवटी, माझ्या आई वडील आणि बहिणीला जे कुठेतरी आहेत त्यांचे आभार. माझी मातृभूमी भारत, तू माझ्या विश्वाचा केंद्र आहेस. ” असे सांगत त्यांनी सर्वांचे आभार प्रदर्शन केले.