सोशल मीडियावर रोज अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ तर आपल्याला पोटधरून हसायला भाग पाडतात. सध्या असाच एक हास्यास्पद व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही खूप हसाल. हा व्हिडीओ एका पेट्रोल पंपावरील आहे, ज्यात स्कुटीवरून आलेली तरुणी पेट्रोल पंपावर असे काही करते, जे पाहून लोक खूप मजा घेत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती पेट्रोल पंपावर उभी आहे आणि ती पेट्रोल पंप कर्मचाऱ्याकडून कॅनमध्ये पेट्रोल भरून घेत असल्याचे दिसत आहे. यावेळी अचानक एक तरुणी स्कुटीवरून वेगात पेट्रोल पंपाच्या दिशेने येत असते, जे पेट्रोल पंप कर्मचारी पाहतो आणि तो पेट्रोल भरणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करतो; पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. तरुणी स्कुटी घेऊन थेट व्यक्तीला जोरात धडक देते. ही धडक इतकी जोरदार होती की, व्यक्ती पेट्रोल पंपावरील मशीनच्या एका बाजूने दुसरीकडे गेली. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. सुदैवाने या धडकेत व्यक्तीला कोणतीही गंभीर दुखापत होत नाही. मात्र व्हिडीओत स्कुटीच्या धडकेमुळे ज्या पद्धतीने तो व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडाला ते पाहताना फारच हास्यास्पद वाटतेय.

If You Dont Believe In Luck And Karma Then Just Watch This Video how man skip death
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ३ सेंकदात तरुणासोबत नेमकं काय घडलं?
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
Eagle carrying an entire adult deer
VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” गरुडानं नजर टाकताच हरणानं थेट डाव टाकला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Lion attack on man shocking video goes viral
‘आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय?’ सोशल मीडियावर व्हायरल होणारा ‘हा’ VIDEO बघून झोप उडेल
Video of a snake crawling on the hair of a sleeping woman went viral
झोपलेली असताना महिलेच्या केसात अडकला साप; थोडीशी हालचाल अन् खेळ खल्लास; थरारक VIDEO व्हायरल
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Person stuck in traffic got bored and ended up doing this video
एकीकडे ट्रॅफिक जाम दुसरीकडे वडिलांचे १५ मिस कॉल्स; तरुणानं केलं असं काही की VIDEO पाहून पोट धरुन हसाल

हा व्हिडीओ @PalsSkit नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘तुम्हाला मागून दीदी येतेय हे कळले तरी तुम्ही उभे राहून पेट्रोल भरत राहिलात..’ हा व्हिडीओ सात लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले, रस्त्यावर हा पेट्रोल पंप कोणी बांधला? दुसऱ्या युजरने लिहिले, वाह दीदी वाह. तिसऱ्या युजरने लिहिले, दीदींच्या आधी पेट्रोल कोण कसे खरेदी करू शकतो? आणखी एका युजरने लिहिले, बाटलीत पेट्रोल घेणे बेकायदेशीर आहे, म्हणून दीदीने शिक्षा केली आहे.

धक्कादायक! भररस्त्यात महिलेचा तोंड दाबून विनयभंग अन् मदतीसाठी ओरडताच…; घटनेचा video व्हायरल

पेट्रोल पंपावर अनेक घटना रोज घडत असतात. यातील काही घटना आपल्याला खूप हसायला भाग पाडतात, तर काही घटना फारच भीषण असतात. अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती, दोन तरुण बाईकवर बसून एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत होते. पेट्रोल भरून बाईक पुढे नेताच पेट्रोलचा पाईप बाईकमध्ये अडकून तुटतो. यावेळी मागे बसलेला तरुण बाईकवरून उतरून पाईप दूर करणार इतक्यात बाईक पेट घेते. आग लागताच मागे बसलेला तरुण तिथून पळून जातो आणि पुढे बसलेला तरुण आगीत होरपळून निघतो. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यातील दृश्यं खूप भीतीदायक होती.