Shocking video: लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. अशातच एका तरुणाने दुकानदारासमोरच अशी चोरी केली आहे की हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.  या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चोरीची पद्धत पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

पाहून गोंधळून जाल

Viral Video Of Jaipur Teacher
संतापजनक! भरवर्गात झोपली होती शिक्षिका, विद्यार्थी दाबत होते पाय, धक्कादायक घटनेचा Video Viral
a Fitness Trainer wrote message on paati
VIDEO : “… तेव्हा वजन आपोआप कमी होईल.”…
A Leopard jumps into water and attacks crocodile video
‘मृत्यू कधीही जवळ येऊ शकतो..’ वाऱ्याच्या वेगाने बिबट्याने मारली पाण्यात उडी अन् मगरीवर केला हल्ला; थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Viral Video girl stunning dance
‘आईशप्पथ, काय नाचतेय ही..’, ‘खेतों में तू आई नहीं’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
Elephant Shocking Video angry elephant attacking car and bus
पिसाळलेल्या हत्तीची दहशत! सोंडेने कार हवेत भिरकावत केला चक्काचुर अन् बस…; पाहा धडकी भरवणारा VIDEO
If you dont believe in luck and karma then just watch this video
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ३ सेंकदात व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं?
Viral Video Of Crow And Dog
‘टॉम अ‍ॅण्ड जेरी…’ श्वानाच्या शेपटीला चोच मारून उडाला कावळा अन्…; गमतीशीर VIRAL VIDEO पाहून सांगा कोण जिंकलं?
Heart touching Advertise banner against son from father life lessons for son photo viral on social media
Photo: “कोणत्याच बापावर अशी वेळ येऊ नये” वयात येणाऱ्या मुलाला प्रत्येक बापानं दाखवावी अशी जाहिरात; नक्की वाचा
women in the theater started making strange gestures
चित्रपट सुरू असताना भर थिएटरमध्ये महिला करू लागली विचित्र हावभाव; थरारक VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “हिच्या अंगात…”

व्हिडीओ पाहताना नेमकी चोरी झाली कुठे हे पहिल्यांदा पाहिल्यानंतर कळणारच नाही. त्यासाठी व्हिडीओ पुन्हा स्लो-मोशनमध्ये पाहावा लागतो. तेव्हा जाऊन कळतं, की नेमकी चोरी कशी, कोणत्या मिनिटाला केली गेली.  सोशल मीडिया हे व्हिडीओ आणि फोटोंचं भांडार आहे,. येथे तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल. कारण- येथे अशी एकही गोष्ट नाही; जी तुम्हाला इथे सापडणार नाही. सोशल मीडिया उघडताच आपल्यासमोर वेगवेगळ्या गोष्टींची दालनं खुली होत जातात. त्यामधून पुढे पुढे जाताना आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे; जो पाहून आपल्या लक्षात येईल की, आपल्या आजूबाजूला काय घडत आहे आणि त्यामुळे आपल्याला सतर्क राहण्याची कशी गरज आहे.

चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन तरुण बाईकवरुन येतात आणि एका दुकानाबाहेर थांबतात. यावेळी एक तरुण दुकानात ग्राहक असल्याचे भासवत येतो. आणि त्याच्याबरोबरचा तरुण मागेच गाडीवर थांबतो. पुढे तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता, हा तरुण दुकानदाराला काहीतरी वस्तू मागतो आणि त्याची किंमत विचारतो. दुकानदाराने किंमत सांगितल्यानंतर हा तरुण पैसे कमी करण्यासाठी विनंती करताना दिसत आहे. यानंतर दुकानदार थोडे पैसे कमीही करतो. यावर हा तरुण मागे असलेल्या व्यक्तीकडे पैसे घेण्यासाठी जातोय असं नाटक करत जातो आणि तसाच त्याच्या गाडीवर बसून फरार होतो. यावेळी दुकानदाराला नेमकं

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> आजीबाईंचा नाद नाय; मनोज जरांगेंच्या रॅलीत स्कुटीवरुन मारली जबरदस्त एन्ट्री; नाशिकमधला VIDEO तुफान व्हायरल

हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. एकाने म्हंटलं आहे की, “चोरांना वाटले असावे की सीसीटीव्ही नसतील.” आणखी एका युजरने “हे कसले चोर, चोरून चोरुन काय चोरलं ?”