शंभर टक्के व्हेज बटर चिकन? मेन्यूचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल

एका डीशचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र ही डीश शाहाकारी आहे की मांसाहारी हे सांगणं कठीण झालंय.

100% Veg Butter Chicken'?
शंभर टक्के व्हेज बटर चिकन (Photo -Twitter)

सध्या हिंदूंचा पवित्र सण नवरात्र सुरू आहे, त्यात लोक मांसाहार टाळून शाकाहारी पदार्थ खातात. अनेक हॉटेल आणि ढाबे किंवा दुकानदारही मांसाहारी पदार्थ विकणे टाळतात. अशातच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. शाकाहरी लोकांना मासांहार नाही मात्र मांसाहाराप्रमाणे तिखट असे पदार्थ हवे असतात अशावेळी हॉटेल चालक काही ना काही वेगवेगळ्या डीशेश बनवून देत असतात. अशाच एका डीशचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र ही डीश शाहाकारी आहे की मांसाहारी हे सांगणं कठीण झालंय.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

शंभर टक्के व्हेज चिकन? –

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो एका रेस्टॉरंटमधल्या मेन्यूचा आहे. मात्र हा मेन्यू पाहून तुम्हीही शॉक व्हाल. आतापर्यंत तुम्ही चिकनचे अनेक प्रकार खाल्ले असतील पण कधी व्हेज चिकन खाल्ले आहे का? याच शंभर टक्के व्हेज चिकन मेन्यूचा स्क्रिन-शॉट सध्या व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून शाकाहारी लोकांना हे कोणतं व्हेज चिकन असा प्रश्न पडला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता 100% Veg Butter chicken १९९ रुपये असं लिहलं आहे.

पाहा पोस्ट –

हेही वाचा – viral video: धावत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका; चिमुकल्यानं घेतला स्टेअरिंगचा ताबा अन्…

या फोटोला आतापर्यंत ४० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 18:50 IST
Next Story
viral video: धावत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका; चिमुकल्यानं घेतला स्टेअरिंगचा ताबा अन्…
Exit mobile version