Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ आपल्याला हसवतात, कधी कधी असे होते की व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्याला खूप वाईट वाटते. सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अनेक मुंग्या सोन्याची साखळी घेऊन जात असल्याचे दिसत आहे.हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करताना वन अधिकारी सुसंता नंदा यांनी लिहिले आहे की, या चोरांवर कारवाई कशी करावी.

पहा व्हायरल व्हिडीओ

(हे ही वाचा: ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील…’ ट्रेंडींग ओळींवरचं ‘हे’ गाणं एकदा बघाच; Video Viral)

सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अनेक मुंग्या सोन्याची साखळी घेऊन जात असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करताना वन अधिकारी सुशांत नंदा यांनी लिहिले आहे की, या चोरांवर कारवाई कशी करावी. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सला त्यांच्या हसण्यावर नियंत्रण ठेवता येत नाही.

(हे ही वाचा: ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील…’ ट्रेंडींग ओळींवर ‘या’ पठ्ठ्याने बनवलं गाणं; Video Viral)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ वन अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. त्याने हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे, या व्हिडीओला आतापर्यंत ९९ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडीओवर अनेक मजेशीर कमेंट्स पाहायला मिळत आहेत. एका यूजरवर कमेंट करताना लिहिले – मुंग्यांना गोड गोष्टी आवडतात, कदाचित ही सोन्याची साखळी गोड असेल.