Today’s Viral News Updates: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. या फोटो आणि व्हिडीओंद्वारे विविध विषय चर्चेत येत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटिझन्स सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणावर शेअर करत असतात. अशा व्हायरल बाबींमध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे तर कधी एखाद्या विनोदी घटनेचे व्हिडीओ असतात. काही हसवणारे असतात तर काही विचार करायलाही भाग पाडतात. अशातच अनेकदा अपघातांचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसतात. तर काही असे व्हिडीओ असतात जे पाहून यावर विश्वास ठेवावा की ठेवू नये असा प्रश्न पडतो. तसंच असे व्हिडीओ नेटकऱ्यांद्वारे दररोज मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. असेच दिवसभर व्हायरल होणारे व्हिडीओ पाहा एका क्लिकवर…

Live Updates

Trending News Updates, 05 June 2025: व्हायरल व्हिडीओ 'ते' व्हायरल फोटो! सोशल मीडियावर होतायत 'या' गोष्टी ट्रेंड

 
17:26 (IST) 5 Jun 2025

फक्त दोन महिने दररोज ७,००० पावले चालल्यास शरीरात दिसतील 'हे' मोठे बदल, तज्ज्ञ सांगतात…

तज्ज्ञ सांगतात की जी व्यक्ती दररोज ७,००० पावले चालण्याची सवय ठेवते, तसेच योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती घेते, तिला हळूहळू चांगले आरोग्य फायदे मिळू शकतात. ...अधिक वाचा
16:32 (IST) 5 Jun 2025

केस गळतीही थांबेल आणि चमकही वाढेल! तुम्ही आवडीने खात असलेलं डार्क चॉकलेट ठरेल केसांसाठी फायदेशीर, फक्त करा 'असा' वापर...

या गोड पदार्थात केस गळती थांबवण्यासाठी उपयुक्त असे अनेक पौष्टिक घटक असतात. ...सविस्तर बातमी
16:32 (IST) 5 Jun 2025

बायको माहेरी गेल्यावर नवऱ्याची रिअॅक्शन बघाच; VIDEO पाहून पोट धरून हसाल

Funny Husband Reaction: बायको निघाली माहेरी आणि नवऱ्याने केलं असं काही की Video पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल... ...अधिक वाचा
16:06 (IST) 5 Jun 2025

"मुंबई लोकलमध्ये मराठी माणूस का भडकला?" Viral Video पुन्हा चर्चेत

एका व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे ज्यामध्ये मुंबई लोकलमध्ये संतापलेल्या मराठी माणसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ जुना असल्याचे सांगितले जात आहे. ...सविस्तर बातमी
16:06 (IST) 5 Jun 2025

Shivrajyabhishek Din Wishes 2025: शिवराज्याभिषेकाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी मित्र अन् प्रियजनांना पाठवा 'हे' Whatsapp स्टेटस

Shivrajyabhishek Din 2025 Wishes: महाराजांचे विचार हे आपल्यापुरतेच मर्यादित न ठेवता खाली दिलेल्या शुभेच्छापत्रांच्या माध्यमातून तुमच्या मित्र व कुटुंबासहसुद्धा तुम्ही नक्कीच शेअर करू शकता. ...अधिक वाचा
13:17 (IST) 5 Jun 2025

बापरे! साचलेल्या पाण्यातून डोकावतोय मोठा अजगर; मुंबईकरांनो सावध राहा, भयावह Video Viral

नवी मुंबईतील मुसळधार पावसानंतर भरलेल्या रस्त्यांवरील साचलेल्या पाण्यात एक मोठा, विषारी अजगर आढळल्याचे व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...सविस्तर वाचा
13:05 (IST) 5 Jun 2025

"काय नाचलीय राव ही...", चिमुकलीच्या डान्सने जिंकली सर्वांची मनं, VIDEO पाहून कराल कौतुक

सध्या अशाच एका चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात ही चिमुकली बेंजोवर अगदी बेभान होत तालात थिरकताना दिसतेय. ...वाचा सविस्तर
12:13 (IST) 5 Jun 2025

"आयुष्य म्हणजे खेळ नाही!" मूड खराब झाला म्हणून २५व्या मजल्यावरील बाल्कनीच्या टोकावर बसला तरुण, Video Viral

व्हिडीओमध्ये, एक तरुण एका उंच इमारतीच्या बाल्कनीच्या टोकावर बसला आहे, ज्याला सुरक्षेसाठी रेलिंग देखील नाही. आरामात पाय खाली सोडून बसलेला आहे. ...वाचा सविस्तर
12:08 (IST) 5 Jun 2025

"आजींचा नादच खुळा", 'कतल' गाण्यावर धरला असा ठेका की..., VIDEO पाहून सगळेच झाले फिदा

काही वयोवृद्ध महिला या गाण्यावर थिरकल्या आहेत. ...वाचा सविस्तर
12:04 (IST) 5 Jun 2025

एक चूक अन् खेळ खल्लास! पाण्यातून बाहेर पडताच सुरू झाला मृत्यूचा खेळ, नदीच्या काठावर वाटलं विश्रांती घेऊ, पण...थरारक VIDEO

Wild animal video: नदीच्या काठावर सुरु झाला प्राणघातक खेळ, नेमकं काय घडलं, पाहा व्हायरल व्हिडीओ... ...सविस्तर वाचा
10:42 (IST) 5 Jun 2025

बापरे! एका घरात सापडले १०० साप, साफसफाई करताना ड्रम बाजूला केला अन्…, काळजात धस्स करणारा VIDEO समोर

100 Snakes Video: उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये एका रहिवाशाला त्याच्या घरात किमान १०० साप लपलेले आढळले. ...अधिक वाचा
10:39 (IST) 5 Jun 2025

"RCB ची असंवेदनशीलता", चेंगराचेंगरीत ११ मृत्यूनंतरही जल्लोषाचा कार्यक्रम रेटल्याची चाहत्यांची समाजमाध्यमांवरून टीका

Bangalore Stampede : आरसीबीच्या विजयी परेडवेळी बंगळुरू पोलीस, आरसीबी संघव्यवस्थापन, स्टेडियम व्यवस्थापनाच्या नियोजनातील ढिसाळपणा पूर्णपणे दिसून आला. ...अधिक वाचा
09:36 (IST) 5 Jun 2025

Bengaluru Stampede: बंगळुरुमध्ये चेंगराचेंगरीआधी नेमकं काय घडलं? Video सोशल मीडियावर व्हायरल!

Bengaluru Stampede Viral Video: बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा बळी गेला आहे. ...वाचा सविस्तर

Today's Trending News Live Updates in Marathi

ट्रेडिंग न्यूज लाईव्ह अपडेट टुडे (Photo Courtesy-Freepik)