Today’s Viral News Updates: आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज आपण सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ जाणून घेणार आहोत.
Trending News Updates, 18 May 2025: आज आपण सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ जाणून घेणार आहोत.
"होना था प्यार, हुआ मेरे यार…", बागेत विद्यार्थी गात होते गाणे, आजी-आजोबांनी फिल्मी स्टाईलमध्ये केला रोमाँटिक डान्स, Viral Video एकदा बघाच
"शत्रू कितीही शक्तिशाली असला तरी….." अचानक हल्ला करणाऱ्या बिबट्याला श्वानांच्या टोळीने घडवली अद्दल, पाहा थरारक Viral Video
शेवटी आईचं काळीज! झेब्राच्या पिल्लावर सिंहीणाचा हल्ला, जीवावर उदार होत आईनं दिली झुंज, पाहा VIDEO
परदेशी पाहुण्यांना पडली देशी आंब्याची भुरळ! पहिल्यांदा आंबा खाताच प्रेमात पडले..पाहा Viral Video
VIDEO : अरे बाप रे! चिमुकल्याच्या हाताला सापाने घातला वेटोळा अन्…; पुढे जे घडलं ते पाहून सर्व हादरले
VIDEO: इथे मृत्यू ही हरला! स्मशानात आईची बॉडी बाजुला पडलेली असताना दागिन्यांसाठी हपापले भाऊ; थेट चितेवरच… नेमकं काय घडलं?
‘आरारारा खतरनाक…’,‘एक नंबर तुझी कंबर’ या मराठी गाण्यावर परदेशातील तरूणीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Viral Video: नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘एक नंबर तुझी कंबर’ या मराठमोळ्या गाण्यानेही समाजमाध्यमांवर अनेकांना वेड लावले आहे. या गाण्यावर लाखो लोक रील्स बनवून समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालत आहेत. फक्त सामान्य लोकच नाही, तर अनेक मराठी कलाकार, तसेच परदेशांतील अनेक प्रसिद्ध कलाकारांनीही या गाण्यावर रील्स तयार केल्या आहेत. अशातच आता या गाण्यावर डान्सचा नवा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. सविस्तर वाचा
ट्रेडिंग न्यूज लाईव्ह अपडेट टुडे (Photo-Freepik)
सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ