Today’s Viral News Live Updates :आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर

Live Updates

Trending News Updates, 24 May May 2025

17:21 (IST) 24 May 2025

गाढ झोपेत असताना भलामोठा किंग कोब्रा अंगावर चढला अन्… पुढे जे घडलं ते फार भयानक; धडकी भरविणारा VIDEO

King Cobra Viral Video : आश्चर्याची बाब म्हणजे तरुण घाबरण्याऐवजी चक्क उठून किंग कोब्राचा व्हिडीओ काढू लागला. ...सविस्तर वाचा
17:17 (IST) 24 May 2025

गाढ झोपेत असताना भलामोठा किंग कोब्रा अंगावर चढला अन्… पुढे जे घडलं ते फार भयानक; धडकी भरविणारा VIDEO

King Cobra Viral Video : कल्पना करा की, तुम्ही अंथरुणात गाढ झोपला आहात आणि अचानक तुमच्या शरीरावर काहीतरी रेंगाळत असल्याचे जाणवले. मग तुम्ही ताडकन जागे झाल्यावर तुमच्यासमोर एक भयानक दृश्य दिसले की, एक महाकाय किंग कोब्रा हळूहळू तुमच्या अंथरुणावर चढतोय, तर… साहजिकच कोणाबरोबरही असे घडले, तर त्याची पहिल्यांदा झोप उडेल आणि तो घाबरून किंचाळत दूर पळेल. पण, त्यादरम्यान किंग कोब्रा हल्लाही करू शकतो. उत्तराखंडमधील एका तरुणाबरोबर असेच काहीसे घडले आहे. पण, आश्चर्याची बाब म्हणजे तरुण घाबरण्याऐवजी चक्क उठून किंग कोब्राचा व्हिडीओ काढू लागला. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सविस्तर वाचा

16:45 (IST) 24 May 2025

"नाद करा पण पुणेकरांचा कूठे…!" मोबाईल नव्हे थेट टॅबवर रिक्षाचालक पाहतोय मॅप, Viral Video पाहून नेटकरी चक्रावले

Pune Autoriksha Video Viral : व्हायरल व्हिडीओमध्ये एक रिक्षाचालक मोठा टॅब घेऊन फिरताना दिसत आहे. रिक्षाचालकाकडे मोठा टॅब पाहून नेटकरी थक्क झाले आहेत ...वाचा सविस्तर
15:24 (IST) 24 May 2025

आयुष्याचा असा खेळ करू नका! रीलसाठी जीवघेणा स्टंट; समोरुन ट्रक आला अन् क्षणात खेळ खल्लास, काळीज पिळवटणारा VIDEO समोर

Shocking video: स्टंटबाजी करताना एका तरुणाचा भीषण असा अपघात झाला आहे. यामध्ये ट्रकच्या धडकेत तरुणाचा जागीच खेळ खल्लास झालाय. ...अधिक वाचा
13:04 (IST) 24 May 2025

"कजरा रे…कजरा रे…!" गाण्यावर थिरकल्या आजीबाई, थेट ऐश्वर्या रायला दिली टक्कर, Video Viral

Gandmother's dance video viral : कोणतीही गोष्ट करण्यासाठी वयाचे कसलेही बंधन नसते. हेच सिद्ध करणारा एका आजीबाईंचा व्हिडीओ व्हायरल आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये आजीबाई एका प्रसिद्ध बॉलीवूड गाण्यावर नाचत आहे. ...सविस्तर बातमी
12:11 (IST) 24 May 2025

पावसाचा कहर! वादळात घराच्या छतासह उडून गेले दोन चिमुकले, अंगावर काटा आणणारा Video Viral

जोरदार वाऱ्यामुळे एका कच्च्या घराचे छत उडून गेल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या घराच्या छताबरोबर दोन चिमुकलेही उडाल्याचे दिसत आहे. या भयावह आणि हृदयद्रावक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सविस्तर वाचा

12:10 (IST) 24 May 2025

घोडा नव्हे, थेट श्वानाच्या पाठीवर बसून चिमुकलीची VIP एन्ट्री! Z+ सिक्युरिटी पाहून नेटकरी चक्रावले,Viral Video बघाच

Viral Video of Girl Riding On Dog : आजकाल व्हीआयपी लोकांसाठी झेड+ सिक्युरिटी” म्हणून काळ्या एसयूव्ही गाड्यांचा ताफा आणि सशस्त्र रक्षकबरोबर असतात. पण एका चिमुकलीने “झेड+ सिक्युरिटी”चा शब्दाचा अर्थच बदलून टाकला आहे. चिमुकलीची झेड+ सिक्युरिटी” पाहून नेटकरी थक्क झाले आहे. सविस्तर वाचा

11:49 (IST) 24 May 2025

सपाच्या रॅलीत ज्योती मल्होत्राची हजेरी? अखिलेश यादव यांच्याबरोबरचा फोटो व्हायरल! पण, सत्य काय ते वाचा

Jyoti Malhotra Fact Check Video : पाकिस्तानची हेरगिरी करणाऱ्या यूट्यूबर ज्योती मल्होत्राचा सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याबरोबरचा एक फोटो व्हायरल होतोय; पण हा फोटो खरा की खोटा याविषयी जाणून घेऊ… ...सविस्तर बातमी
11:49 (IST) 24 May 2025

आईशप्पथ! हळदीत काकूंचा तडफदार डान्स; काळी बिंदी काळी कुर्ती…गाण्यावर अशा नाचल्या की...VIDEO पाहून सर्वच झाले घायाळ

Viral video: संपूर्ण घर सांभाळणारी महिला जेव्हा स्वतःमधलं डान्सचं टॅलेंट दाखवते, तेव्हा ते पाहून अनेकांना तिचं कौतुकही वाटतं. अशाच एका काकूंनी हळदीत खतरनाक डान्स केला आहे. ...सविस्तर वाचा
11:46 (IST) 24 May 2025

कचरा वेचण्यापासून स्वयंपाकापर्यंत, ‘Optimus’ रोबोट करतोय घरकाम, Video शेअर करत एलॉन मस्क म्हणाला….

Teslas Humanoid Robot Doing Household Chores : कल्पना करा की, तुमच्या घरात रोबोट आहे जो घरातील सर्व काम करतो आहे. हा रोबोट झाडून काढतो, कचरा उचलतो, कचरा गोळा करून तो व्यवस्थित कचरापेटीत टाकत आहे, टेबल साफ करतो, स्वयंपाक बनवतो. ही कल्पना देखील किती रंजक वाटते. प्रत्यक्षात असे घडले तरी किती मज्जा येईल, हो ना. स्वप्नवत वाटणारी ही कल्पना आता लवकरच सत्यात उतरणार आहे. सविस्तर वाचा

11:10 (IST) 24 May 2025

बायकोचं जिम ट्रेनरसोबत अफेअर; नवऱ्यानं सीसीटीव्ही VIDEO पाहताच केला आत्महत्येचा प्रयत्न; रडत रडत सगळं सांगितलं

Shocking video: मध्य प्रदेशातील इंदूर येथील एका ४० वर्षीय पुरूषाने आपल्या पत्नीचे एका जिम ट्रेनरसोबत कथित विवाहबाह्य संबंध असल्याचे कळताच विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ...अधिक वाचा
11:09 (IST) 24 May 2025

याला म्हणतात ठसका! हळदीत नंदेसमोर वहिणीनं केला जबरदस्त डान्स; VIDEO ची संपूर्ण सोशल मीडियावर चर्चा

Viral video: दिर-वहीनी, नणंद-भावजय आदींचे डान्स व्हिडिओ लगेच प्रसिद्ध होतात. लोकांचीही अशाप्रकारच्या व्हिडिओजना विशेष पसंती मिळते. सध्या एका नणंदेचा आणि वहिनीचा डान्स व्हायरल होतोय. इतकं काय भन्नाट आहे या डान्समध्ये जाणून घेऊ… ...सविस्तर वाचा
10:58 (IST) 24 May 2025

हद्दच झाली राव! उकाड्यामुळे वैतागले अन् थेट एटीएममध्ये लेकरांना झोपायला घेऊन गेल्या काकू, Video Viral

Woman Sleeping in ATM Video Viral : उकाड्यापासून वाचण्यासाठी काकूंनी जी शक्कल लढवली आहे ती पाहून नेटकरी चक्रावले आहे. ...सविस्तर बातमी
07:55 (IST) 24 May 2025

Indian Jhola: लूट म्हणावी की मूर्खपणा! भारतात १०० रुपयांना मिळणाऱ्या पिशवीची अमेरिकेत ४००० रुपयांना विक्री

Indian Jhola Sells for Rs 4000: भारतातील कोणत्याही राज्यात गेलात, मग तो शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो. बाजारात खरेदीला जाताना भारतीय ग्राहकांकडे कापडी पिशवी हमखास दिसून येईल. भारतात जवळपास १०० रुपयांच्या आसपास मिळणारी ही कापडी पिशवी ४००० रुपयांना विकली जात असेल तर… भारतात ही किंमत ऐकली तर मुर्खात काढले जाईल. पण अमेरिकेत या किंमतीत अशी पिशवी विकली जात आहे. सविस्तर वाचा

07:53 (IST) 24 May 2025

‘या बाईच्या डान्सपुढे सगळे फिके पडतील…’, ‘उई अम्मा’ गाण्यावर भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

Viral Video: हल्ली सोशल मीडियामुळे अनेक कलाकार नव्याने घडू लागले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स, तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होतोय, जो पाहून नेटकरीही कौतुक करताना दिसत आहेत. सविस्तर वाचा

07:53 (IST) 24 May 2025

“बुगडी माझी सांडली गं….”, नाकात नथ, गळ्यात ठुशी…अस्सल मराठमोळा श्रृंगार करत तरुणीने केला अभिनय, Viral Video पाहून नेटकरी घायाळ

अनेक लोक ट्रेंडिंग गाण्यावर डान्स किंवा अभिनयाचे व्हिडिओ पोस्ट करतात पण एखादाच व्हिडिओ असा असतो की जो लोकांच्या पसंतीस उतरतो. सध्या अशाच एक व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ एका प्रसिद्ध मराठी लावणी गीतावरील आहे. एक तरुणीने मराठमोळा श्रृंगार करत या गाण्यावर अभिनय केला आहे जो लोकांना प्रचंड आवडला आहे. सविस्तर वाचा

Senior man receiving positive reactions from social media

सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर