Today’s Viral News Updates :आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर

Live Updates

Trending News Updates, 25 May May 2025

17:15 (IST) 25 May 2025

अत्यंत किळसवाणा प्रकार! नवी मुंबईतील 'हा' VIDEO पाहिल्यानंतर तुम्ही सोडून द्याल चायनीज रेस्टारंटमध्ये खाणं

Mumbai Restaurant Viral Video : अनेकांनी या रेस्टॉरंटवर कारवाईची मागणी केली आहे. ...अधिक वाचा
14:10 (IST) 25 May 2025

बापरे! “या” महाकाय प्राण्यानं झोपलेल्या बकरीला ५ सेकंदात गिळलं; शिकारीचा खतरनाक VIDEO पाहून काळजाचं पाणी होईल

Viral video: वन्य प्राण्यांशी संबंधित कथा आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. यातील काही व्हिडिओ आश्चर्यचकित करणारे आहेत. यावेळी असाच एक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. ...सविस्तर बातमी
13:28 (IST) 25 May 2025

Viral Photo: जेवण नाही आयुष्यभरासाठी दिला धडा; पुण्यात पार्सल घेऊन येणाऱ्या अपंग डिलिव्हरी बॉयची संघर्षमय कहाणी; वाचून कराल कौतुक

Viral Photo Of Disabled Zomato Delivery Boy : काही गोष्टी अशा घडतात ज्या आयुष्यभरासाठी एखाद्याला जीवनाचा खरा अर्थ सांगून जातात. त्यामुळे अपयशाने किंवा वाईट प्रसंग वा परिस्थिती आल्यावर खचून न जाता त्यातून मार्ग काढणे, ...सविस्तर वाचा
12:35 (IST) 25 May 2025

भारीच! उष्णतेपासून वाचण्यासाठी वाघोबाची थंडा थंडा कूल कूल मजा; जंगलाच्या राजाचा असा VIDEO आजपर्यंत पाहिला नसेल

Shocking video: मध्य प्रदेशातील पन्ना व्याघ्र प्रकल्प (पीटीआर) मधील एक मनोरंजक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेचा सामना करण्यासाठी वाघ पाण्यात थंड पाण्यात मजा करता दिसत आहेत. ...वाचा सविस्तर
12:21 (IST) 25 May 2025

'फ्लाइटमधील प्रत्येकासाठी तो पालकांसारखा वागतो…' लेक कॅप्टन होताच बाबांनी केलं असं कौतुक; PHOTO एकदा बघाच…

Viral Photo : अगदी मुलं रांगत येण्यापासून ते लग्न करून त्यांची मुलं-बाळं संभाळण्यापर्यंतचा प्रवास त्यांनी पाहिलेला असतो... ...अधिक वाचा
11:55 (IST) 25 May 2025

VIDEO: "माझं दुसऱ्यावर प्रेम आहे..." लग्नाच्यावेळी बॉयफ्रेंडचा फोन; नवरीनं रडत रडत लग्न मोडलं, पुढच्याच क्षणी नवरदेवानं काय केलं पाहा

Viral video: नवरदेवाच्या हातात मंगळसूत्र, नवरीनं कान पकडले अन् सांगितलं...माझं दुसऱ्यावर प्रेम ...सविस्तर बातमी
11:24 (IST) 25 May 2025

VIDEO: “अरेंज मॅरेज किती भीतीदायक आहे” नवरदेवाच्या मित्रांमुळे भर लग्नात नवरी पडली; मात्र नवरदेवाच्या कृतीनं सर्वच संतापले

आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात, असं म्हटलं जातं. एकीकडे ते आपल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्या सोबत असतात तर दुसरीकडे मस्ती करण्यातही तितकेच पुढे असतात. काही अगदी बॉडीगार्डप्रमाणे सतत आपल्या आजूबाजूला असतात तर काही लोकांमध्येही आपली मस्करी करण्याची संधी सोडत नाहीत. लग्नात तर मित्र अगदी विचित्र मस्करी करताना दिसतात. अनेकदा य मित्रांचे कारनामे सोशल मीडियावर व्हायरल होतात, असाच एक लग्नातील कारनामा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सविस्तर बातमी

08:48 (IST) 25 May 2025

फक्त मित्र आणि शिक्षक नाही; तर कॉलेजच्या शेवटच्या दिवशी 'या' खास व्यक्तीचेही त्याने धरले पाय; पाहा VIDEO

Viral Video : कॉलेज (महाविद्यालय) असो किंवा शाळा पहिला आणि शेवटचा असे दोन्ही दिवस आपल्यासाठी खूपच जवळचे असतात. ...अधिक वाचा
08:03 (IST) 25 May 2025

बायकोचं जिम ट्रेनरसोबत अफेअर; नवऱ्यानं सीसीटीव्ही VIDEO पाहताच केला आत्महत्येचा प्रयत्न; रडत रडत सगळं सांगितलं

विवाहबाह्य संबंधांच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. हे प्रकार जेव्हा समोर येतात तेव्हा प्रामाणिक प्रेम करणाऱ्या व्यक्तीसाठी खूप मोठा धक्का असतो. आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यात हे प्रकार वाढलेले दिसतात. असाच एक व्हिडीओ समोर आलाय. सविस्तर बातमी

Trending News Updates, 25 May May 2025

आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर