Today’s Viral News Updates : आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर
Trending News Live Updates, 16 june 2025
भर लग्नात नवऱ्याने घातला राडा! हुंड्यासाठी मंडपात काय केलं पाहा..., VIDEO पाहून बसेल धक्का
पत्नीला 'हा' प्रश्न विचारताच सासरच्यांनी जावयाला केली बेदम मारहाण, VIDEO पाहून सांगा चूक कोणाची?
बापरे! रॅपिडो चालकाने लगावली महिलेच्या कानाशिलात, ती थेट रस्त्यावर….; Video Viral पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर
बापरे! नॅशनल पार्कच्या बाहेर फिरतायत ५ चित्ते; पाहून लोकांची तारांबळ, VIDEO पाहून तुम्हालाही धक्का बसेल
VIDEO:"विठ्ठल कोणत्याही रुपात येऊ शकतो" बायकोला दागीना घ्यायला ९३ वर्षीय आजोबा शहरात आले; पण दुकानदाराने जे केलं त्यानं मन जिंकलं
"इतक्या गोळ्या झाडेन की मृतदेह ओळखू येणार नाही", महिलेने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या छातीवर बंदूक रोखली अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का
शेवटी आई ती आईच! सिंहानं हल्ला करताच पिल्लाला वाचवण्यासाठी म्हस वाघाशी भिडली; VIDEO पाहून कळेल आईच्या प्रेमाची ताकद
"पाऊले चालती पंढरीची वाट…", विठू माऊलीचं दर्शन घ्यायचंय? घरबसल्या मिळवा टोकन! जाणून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया
"स्वत:चा जीव स्वत:च्या हातात आहे…", पावसाळ्यात देवकुंड धबधब्याला भेट देण्यापूर्वी हा Viral Video पाहा
Kundmala : कुंडमळा का ठरत आहे पर्यटकांचे आकर्षण? दुर्घटनापूर्वी कसा दिसत होता कुंडमळा? जुने Video Viral
बापरे! माकडानं पाचशेच्या नोटांचा बंडलच पळवला; थेट झाडावर जाऊन बसला अन् काय केलं पाहा, Viral VIDEO पाहून धक्काच बसेल
पर्यटकांसमोर घडलं थरकापजनक दृश्य! फोटोशूट होत असताना गाडीजवळ आला झेब्रा अन् झुडपांमधून आली सिंहीणी, काय घडलं? VIDEO व्हायरल
बापरे! जावयाबरोबर पळून गेली अन् गरोदर राहिली; सासूचा VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
पावसाळ्यात लेकराबाळांना घेऊन डोंगरदऱ्यात फिरायला जाताय? रिल-फोटोंच्या नादात जीव गमवावा लागला तर..सर्वात आधी "हे" करा
सापाने रचला कमाल डाव, गरुडाचा खेळ केला खल्लास; सापाने नेमका काय डाव टाकला? पाहा Video
Snake Vs Eagle Fight Video: साप आणि गरुड यांच्यातील वैर सर्वांनाच ठाऊक आहे. दोघांमध्ये कायमचा संघर्ष असतो. गरुड हा अत्यंत ताकदवान शिकारी पक्षी आहे आणि साप हे त्याच्या आहारातील महत्त्वाची शिकार; त्यामुळे साप दिसताच गरुड त्याच्यावर विजेच्या गतीने झडप घालतो. गरुडाची नजर तीक्ष्ण आणि झेप अत्यंत वेगवान असल्यामुळे तो सापाला पटकन पकडतो. मात्र, अनेक वेळा सापसुद्धा शेवटच्या क्षणी जोरदार प्रतिकार करतो आणि ही झुंज अधिक चुरशीची बनते. आजवर साप आणि गरुडाच्या लढतीचे असंख्य थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या संघर्षात कधी गरुड विजयी होतो, तर कधी साप आपल्या चपळतेने बाजी मारतो. ही निसर्गातील झुंज केवळ रोमांचकच नाही, तर शिकारी आणि शिकार यांच्यातील संघर्षाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. सविस्तर वाचा
...तर ही घटना टळली असती! इंद्रायणी पूलाचा दुर्घटनेआधीचा धक्कादायक VIDEO समोर; हे पाहूनच कळेल पूल का पडला
"अगं आई ना तू...", पोटच्या मुलासमोर ओढणीला आग लावून महिलेने काय केलं पाहा..., VIDEO पाहून राग होईल अनावर
रात्री भर रस्त्यात तरुणाने हद्दच पार केली! अर्धनग्न अवस्थेत कारमधून तरुणीबरोबर केले अश्लील चाळे, VIDEO होतोय व्हायर
Indrayani River Bridge: इंद्रायणी पूल दुर्घटनेचा नवा VIDEO समोर; शेवटच्या क्षणी जीव वाचवण्याची धडपड पाहून काळजात होईल धस्स
भर रस्त्यात ओलांडली मर्यादा! तरुणाने बाईकवर बसलेल्या तरुणीबरोबर केलं धक्कादायक कृत्य, VIDEO होतोय व्हायरल
Viral video: अनेकदा रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी नवरा बायको, प्रेयसी प्रियरकरामध्ये झालेले वाद आपण पाहत असतो. पण या वादात पडणार कोण म्हणून कोणीही त्याकडे लक्ष देत नाही. पण अनेकदा असे वाद टोकाला पोहोचतात आणि यात मारहाणही होते. सोशल मीडियावर अनेकदा अशा सगळ्या विकृत घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, ज्यात एका तरुणाने भररस्त्यात तरुणीबरोबर असं काही केलं की, ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. सविस्तर बातमी