Today’s Viral News Updates : आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज आपण सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ जाणून घेणार आहोत.
Trending News Updates, 5 May 2025 : व्हायरल व्हिडीओपासून व्हायरल फोटोपर्यंत, वाचा सोशल मीडियावर काय होत आहे ट्रेंड
बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडलं; त्यानंतर काय घडलं पाहाच, खतरनाक VIDEO व्हायरल
बापरे! पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात धक्कादायक प्रकार; दोन महिला आल्या गर्दीत घुसल्या अन्…VIDEO व्हायरल
चार आंब्यांसाठी कोकणी बाईने काढली पर्यटक कुटुंबाची लाज, म्हणाली, "तुमच्या घरात..." ; पाहा धक्कादायक VIDEO
हळदीच्या कार्यक्रमात बैलाला नाचवणे चांगलंच अंगलट, बैलाच्या डान्समुळे पाहुण्यांची तारांबळ |
Video : गावाकडचं आयुष्य किती सुंदर असतं! जोडप्याने लालपरीमध्ये केला प्री वेडिंग फोटोशूट, व्हिडीओ एकदा पाहाच
मरण कधी येईल सांगता येत नाही! गालाला हळद लागली; पण डान्स करताना कोसळली, नवरीला असं मरण आलं की…VIDEO आला समोर
Video : रिक्षाचालकाला एवढी घाई करायची काय गरज? एक चूक अन्..; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "अशा चुकांमुळे अपघात घडतात.."
Met Gala 2025 : मध्ये शाहरुखचा स्वॅग; लूकची होतीये चर्चा | Shah Rukh Khan
वसई विरारची पाणी चिंता मिटणार ,खोलसापाडा-२ धरणाचे ८० टक्के काम पूर्ण , लवकरच अतिरिक्त २२ दशलक्षलीटर पाणी मिळणार
स्वत:च्याच हळदीत नवरदेवाचा खतरनाक नागीन डान्स; होणारी बायको पाहून झाली शॉक, VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
डॉक्टर देवापेक्षा कमी नसतात! मृत्यूच्या दारात पोहचलेल्या पेशंटला कसं दिलं जीवनदान पाहाच; VIDEO पाहून थक्क झाले लोक
“काय गरज होती का?” हळदीच्या कार्यक्रमात बैलाचा राडा; नाचताना पैसे उडवताच बिथरला अन् थेट गेला बायकांच्या अंगावर; थरारक VIDEO व्हायरल
Video : पुण्याचं नाव खराब करू नका! शूजची लेस बांधण्यासाठी तरुणाने थांबवली पीएमटी बस, व्हिडीओ पाहून कोणालाही येईल संताप
ट्रेडिंग न्यूज लाईव्ह अपडेट टुडे (Photo Courtesy-Freepik)
Trending News Updates : सोशल मिडियावर दरदिवशी नवनवीन गोष्टी व्हायरल होत असते. कधी डान्स व्हिडिओ चर्चेत येतात तर कधी स्टंटबाजीचे व्हिडिओ चर्चेत येतात. कधी मजेशीर व्हिडिओ चर्चेत येतात आणि कधी संतापजनक व्हिडिओ चर्चेत येतात. काही व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतात तर काही व्हिडीओंवर नेटकरी टीका करतात. अशा प्रत्येक घडामोडी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर.