#CBIVsCBI: स्वत:च्याच कार्यालयावर छापा टाकणारी CBI झाली ट्रोल

सीबीआय छापा टाकणार… सीबीआयला पकडणार… सीबीआयविरुद्ध सीबीआय गुन्हा दाखल करणार….

CBI झाली ट्रोल

केंद्रीय गुन्हाअन्वेषण विभागात (सीबीआय) सध्या उच्चपदस्थांमध्ये संघर्ष सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर रात्री दिल्ली येथील सीबीआयच्या मुख्यालयात सीबीआयनेच छापा टाकला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यालयाची इमारत सील करण्यात आली असून कोणत्याही अधिकारी किंवा बाहेरील व्यक्तीला आतमध्ये जाऊ दिलं जात नाही आहे. अधिकाऱ्यांची एक टीम इमारतीत उपस्थित असून सर्व कार्यालयांची झाडाझडती घेतली जात आहे. दोन दिवसापूर्वीही असाच छापा सीबीआयने सीबीआय मुख्यालयावर टाकला होता. मात्र ‘सीबीआयनेच सीबीआयच्या कार्यलयावर छापा टाकला’ ही गोष्ट नेटकऱ्यांना गोंधळवून टाकत आहे. म्हणूनच अनेकांनी ट्विटवरच्या माध्यमातून या आगळ्यावेगळ्या छाप्यासंदर्भात भन्नाट ट्विटस पोस्ट केले आहेत. पाहुयात असेच काही व्हायरल झालेले ट्विटस

हे विज्ञानालाही समजू शकत नाही

बातमी वाचल्यावर नेटकऱ्यांची पहिली प्रतिक्रिया

हे म्हणजे असं झालं

पोलिसच लागले पोलिसांच्या मागे

हे तर कार्तिक कॉलिंग कार्तिक सारखं झालं

…म्हणजे गंगाधरच शक्तीमान आहे

आत्ता सीबीआयची स्थिती

कोणाचं काय तर कोणाचं काय

हे असं काहीतरी आहे का हे सगळं प्रकरण

कुछ तो गडबड है

हे म्हणजे स्वत:च लवपायचं आणि

सीबीआयचा सीबीआयवरच विश्वास नाही

घ्या सगळं सीबीआयच करणार

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Twitter trolling cbi as cbivscbi trended on twitter

ताज्या बातम्या