scorecardresearch

Pakistan Quiz: तुम्हाला पाकिस्तानविषयी ‘या’ गोष्टी माहीत आहेत का? ‘या’ प्रश्नांमधून नव्यानेच होईल ओळख

How Much Do You Know Pakistan: आज आपण असे काही प्रश्न पाहणार आहोत ज्याने तुमची पाकिस्तानविषयीची असलेली माहिती काही प्रमाणात पडताळता व वाढवता येऊ शकते.

Unknown Facts About Pakistan and Former PM Imran Khan Controversy Leading To Pak Elections Among Poverty General Knowledge
पाकिस्तानविषयी 'या' गोष्टी माहीत आहेत का? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

How Much Do You Know Pakistan: पाकिस्तान नाव घेतलं तरी आपल्याकडे टीका करणाऱ्यांची संख्या कमी नाही. सख्खे शेजारी आणि पक्के शत्रू असं काहीसं भारत पाकिस्तानचं नातं आहे. अगदी क्रिकेटपासून ते मनोरंजन क्षेत्रापर्यंत जिथे जिथे भारत व पाकिस्तान आमनेसामने येतात तिथे वाद, टीका, चढाओढ, कुरघोड्या झाल्या नाहीत अशी उदाहरणं फार मोजकी आहेत. असं म्हणतात टीका करायचीच असेल तर ती माहितीवरच आधारित करावी, त्यामुळे आज आपण असे काही प्रश्न पाहणार आहोत ज्याने तुमची पाकिस्तानविषयीची असलेली माहिती काही प्रमाणात पडताळता व वाढवता येऊ शकते.

सध्या पाकिस्तानचं नाव राजकीय गोंधळामुळे पुन्हा चर्चेत आलं आहे. पाकिस्तानची नव्या पंतप्रधानपदासाठीची निवडणूक ही नाट्यमय घटनांमुळे चर्चेत आहे. आर्थिक संकट, अतिरेकी संघटनांकडून मिळालेल्या धमक्या आणि इम्रान खान यांच्यावरील कारवाईदरम्यान ही निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाविषयीचे हे खास क्विझ सोडवून तुम्हाला असलेल्या माहितीची पडताळणी करून घ्या.

Shahrukh Khan Qatar PM
“मोदींनी नव्हे, कतारमधील भारतीयांना शाहरुखने सोडवलं”, भाजपा नेत्याचा दावा; किंग खानच्या कार्यालयाने केला खुलासा
Eknath Khadse Ashok Chavan
अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानंतर एकनाथ खडसेंची फेसबूक पोस्ट व्हायरल; म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून मी…”
Pm narendra modi Amit Shah Yogi Adityanath Nitin Gadkari
पंतप्रधान मोदींशिवाय कोणत्या नेत्याला या पदासाठी पसंती? नितीन गडकरींची टक्केवारी पाहा
devendra fadnavis chhagan bhujbal
छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी त्यांचा…”

क्विझसाठीचे नियम

  1. हे क्विझ सोडवण्यासाठी अडीच मिनिटांचा वेळ असेल
  2. क्विझमध्ये५ प्रश्न असतील
  3. क्विझमध्ये योग्य पर्यायावर क्लिक करा
  4. क्विझ पूर्ण सोडवल्यानंतर तुम्हाला निकाल कळेल.

हे ही वाचा<< विश्लेषण : मतपत्रिका ते राखीव जागा; भारत आणि पाकिस्तानच्या निवडणुकीत नेमका फरक काय? वाचा सविस्तर…

वरील लिंकमध्ये दिले क्विझ सोडवल्यावर आपल्याला आपल्या बुद्धीला खुराक द्यायचा असल्यास लोकसत्ताचे क्विझ पेज नक्की तपासून पाहा. तुम्हाला कोणत्या विषयांवर माहिती देणारी क्विझ अधिक आवडतील हे सुद्धा कळवा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Unknown facts about pakistan and former pm imran khan controversy leading to pak elections among poverty general knowledge svs

First published on: 12-02-2024 at 19:18 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×