Viral Video : वासोटा हा अतिशय लोकप्रिय ट्रेक आहे. वासोटा किल्ला हा सातारा जिल्ह्यातील बामणोलीजवळ आहे. या डोंगरी किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी शिवसागर तलाव आहे. तुम्ही जर जंगल सफारीचा विचार करत असाल तर हा किल्ला एक उत्तम पर्याय आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, आजुबाजूला जंगल, तलाव, नद्या, धबधब्यांचे विलोभनीय दृश्य दिसून येते. सध्या अनेक लोक वासोटा ट्रेकला जात आहे तुम्ही सुद्धा वासोटा ट्रेकचा विचार करत असाल तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे. या व्हिडीओमध्ये नेमकं काय दाखवलं, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडीओ पाहावा लागेल.

वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला वासोटा किल्ला दिसेल. या किल्ल्यावर काही लोक चढताना दिसत आहे तर काही लोक उतरताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला लोकांची भयंकर गर्दी दिसेल. किल्ल्याच्या पायथ्यापासून तुम्हाला गर्दी दिसेल. एवढी गर्दी पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. तुम्ही जर वासोटाला जायचा विचार करत असाल तर हा व्हिडीओ आधी पाहा. हा व्हिडीओ ८ डिसेंबर २०२४ म्हणजेच रविवारचा आहे. वासोटा येथील ही गर्दी टाळण्यासाठी शक्यतो शनिवार रविवार टाळा. (Vasota Jungle Trek from pune is crowded on weekend video goes viral on social media)

Train fight video two females dispute in train shocking video went viral
कहरच! चालत्या ट्रेनमध्ये दोन महिलांनी अक्षरश: मर्यादा ओलांडली, साड्या फाटल्या तरी थांबल्या नाही; धक्कादायक VIDEO व्हायरल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
a unique friendship between a city bus and an auto rickshaw
Video : नेहमी भांडणाऱ्या सिटी बस अन् रिक्षावाल्याचं प्रेम पाहिलं का? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “अशी मैत्री फक्त याच शहरात दिसू शकते..”
mahakumbh 2025 shocking video Chaos At Jhansi Railway Platform As Passengers Rushing To Board Maha Kumbh Special Train Fall On Track
Mahakumbh 2025: बापरे! महाकुंभला जाताना रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, कोण रुळावर पडलं तर कोण चेंगरलं; थरारक VIDEO समोर
Mumbai Local Train Shocking Video viral
मुंबई लोकलच्या लेडीज डब्यात नशेबाज तरुणाचा धिंगाणा, महिलांसमोर थुंकला अन् हातवारे करुन…; पाहा धक्कादायक VIDEO
How should a driver board an ST bus the driver demonstrated Lalpari new video goes viral netizens mock it
चालकाने एसटी बसमध्ये कसे चढावे? पुन्हा एकदा चालकाने दाखवलं प्रात्यक्षिक; लालपरी’चा नवा Video Viral, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
Local Train Shocking Video viral
लोकल ट्रेनच्या दरवाजावर उभे राहून प्रवास करणाऱ्यांनो ‘हा’ धक्कादायक VIDEO एकदा पाहाच; तुमच्याबरोबरही घडू शकेल अशी घटना
Man Risks Life to Catch Running Train
VIDEO : जीव एवढा स्वस्त असतो का? धावती रेल्वे पकडण्यासाठी थेट रुळावर मारली उडी अन्.. नेटकरी म्हणाले, “जबाबदारी नाही तर मुर्खपणा आहे..”

हेही वाचा : आई की वैरीण? चिमुकल्या मुलाला जमिनीवर झोपवलं, गळा आवळला अन्… VIDEO पाहून होईल काळजाचं पाणी पाणी

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : “हरला तोच आहे, जो लढला नाही” कुत्रा करत होता कोंबड्याची शिकार पण १० सेकंदात पलटली बाजी; VIDEOचा शेवट पाहून व्हाल थक्क

badalpatill या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वासोटा ट्रेक” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “साफसफाईच्या वेळी सगळे गायब” तर एका युजरने लिहिलेय, “शेवटी लय हाल झालं, वर जाणाऱ्यांना पण आणि खाली येणाऱ्यांना पण, खूप गर्दी होती.” आणखी एका युजरने लिहिलेय, “शब्दात व्यक्त करता येणार नाही भाऊ ….. काल किती वैताग आला… परत रविवारी कुठेच नको” एक युजर लिहितो, “वासोटा जत्रौत्सव” तर एक युजर लिहितो, “याच कारणामुळे मी वीकेंडला जात नाही” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. काही युजर्सनी वीकेंडला

Story img Loader