Vat Purnima 2023 Messages Quotes Wishes in Marathi: देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या तिथीवर वटपौर्णिमा साजरी केली जाते. उत्तरेकडील राज्यांमध्ये ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या अमावास्येला तर मध्य भारतात ज्येष्ठ मासातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये या वर्षी वट पौर्णिमा ही ३ जूनला साजरी केली जाणार आहे. वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा सकाळी ११ वाजता सुरू होणार तर दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी पौर्णिमा समाप्ती होणार आहे. हल्ली कोणताही सण असो शुभेच्छा देताना WhatsApp Status, इंस्टाग्राम स्टोरीज, फेसबुक पोस्ट हे महत्त्वाचे ठरतात. म्हणूनच वटपौर्णिमेच्या शुभेच्छा अगदी मराठमोळ्या ढंगात देण्यासाठी मराठी शुभेच्छा मेसेज, Wishes, HD Images, आम्ही आजच शेअर करत आहोत. तुमच्या मैत्रिणींसह ही मराठी ग्रीटिंग्ज व शुभेच्छापत्र फ्रीमध्ये डाउनलोड करून शेअर करू शकता.
वट पौर्णिमेच्या मराठी शुभेच्छा देताना ‘या’ फ्री HD Images मैत्रिणींसह Whatsapp Status व फेसबुकवर करा शेअर
Vat Savitri Vrat 2023 Wishes: वटपौर्णिमेच्या शुभेच्छा अगदी मराठमोळ्या ढंगात देण्यासाठी मराठी शुभेच्छा मेसेज, Wishes, HD Images, आम्ही आजच शेअर करत आहोत.
Written by सिद्धी शिंदे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-06-2023 at 17:47 IST
TOPICSट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग फोटोTrending Photoलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsवटपौर्णिमा २०२४Vat Purnima 2024
+ 1 More
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vat purnima 2023 marathi wishes messages quotes hd greetings to share on whatsapp status instagram facebook free download svs