scorecardresearch

Premium

VIDEO: महागड्या पेट्रोल-डिझेलचे टेन्शन दूर करण्यासाठी तरुणाचा देसी जुगाड; थेट म्हशीवर बसून उतरला रस्त्यावर

Viral video: महागड्या पेट्रोल-डिझेलचे टेन्शन दूर करण्यासाठी तरुणाचा देसी जुगाड एकदा बघाच

man came road with a buffalo after petrol became expensive
पेट्रोल-डिझेलचे टेन्शन दूर करण्यासाठी तरुणाचा देसी जुगाड

Viral video: देशात पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असतात. वाढत्या महागाईमुळे पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यात लोकांचा खिसा मोकळा होत आहे. अशा परिस्थितीत एका व्यक्तीने देसी जुगाड केला आहे, या जुगाडाची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस म्हशीवर बसून रस्त्यावर आला आहे. एवढेच नाहतीर त्या व्यक्तीने सशाच्या आकाराचे हेल्मेटही घातले आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ बुल रायडर नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यासोबतच युजरने व्हिडिओवर कॅप्शन लिहिले आहे. “जेव्हा पेट्रोल महाग झाले तेव्हा मी त्याला त्याची किंमत दाखवली.” हा व्हिडिओ २५ नोव्हेंबरला इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता, ज्याला आतापर्यंत १ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर शेकडो लोकांनी शेअरही केले आहे.

Want to go to Ayodhya from Pune signs of waiting for direct trains
पुण्याहून अयोध्येला जायचंय? थेट रेल्वेसाठी वाट पाहावी लागण्याची चिन्हे
Indian Army NCC Special Entry Scheme 2024
Indian Army 2024 : एनसीसी विशेष प्रवेश योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करावा जाणून घ्या
four couple yoga pose to stay fit together
Couple yoga poses : नाते आणि आरोग्य दोन्ही राहील उत्तम! तंदुरुस्त रहाण्यासाठी हे ४ प्रकार पाहा
panvel, district hospital, cath lab center, resident for doctors, marathi news,
पनवेल : डॉक्टर निवासाच्या जागी कॅथलॅब सेंटर?

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून लोक या पोस्टवर सतत प्रतिक्रिया देत आहेत. वाढत्या महागाईमुळे लोकांना पेट्रोल आणि डिझेल खरेदी करणे कठीण होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> सासरी जाताना नवरीनं केलं रडण्याचं नाटक; VIDEO पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

व्हिडीओ व्हायरल झाल्यावर लोकांनी अशा दिल्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘खूप मजेदार व्हिडिओ.’ दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘पेट्रोलपेक्षा जास्त किंमत आली असती.’ त्याचवेळी एका यूजरने लिहिले की, ‘हे सर्व पाहण्यासाठी मी २३८ रुपयांचा रिचार्ज करतो.’

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video man came road with a buffalo after petrol became expensive social media users reacted watch srk

First published on: 28-11-2023 at 18:20 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×