scorecardresearch

Viral: ट्रेन दरीतून जातानाचा हा अंगावर शहारा आणणारा व्हिडीओ एकदा पाहाच

दरीतून ट्रेन जातानाचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे

Viral: ट्रेन दरीतून जातानाचा हा अंगावर शहारा आणणारा व्हिडीओ एकदा पाहाच
व्हायरल व्हिडिओ (फोटो: सोशल मीडिया)

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही अनपेक्षित अनुभव किंवा प्रवासादरम्यान अनुभवलेले काही क्षण सोशल मीडियावर शेअर करायला अनेकांना आवडतात. असाच थक्क करणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ट्रेन दरीमधून जातनाचे दृश्य दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये ट्रेनमध्ये असणाऱ्या व्यक्तीने ट्रेन दरीतून जात असतानाचे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले आहे. यामध्ये खोल दरी आणि त्यावर उंचावर धावणारी ट्रेन हे दृश्य अंगावर शहारा आणणारे आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा- Video: एअरपोर्टवर पहिल्यांदा गेलेल्या माणसाची ‘ही’ करामत होतेय Viral; सामानाच्या जागी स्वतः जाऊन…

व्हायरल व्हिडीओ:

थक्क करणाऱ्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनीही पसंती दर्शवली आहे. या व्हिडीओला ५९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 10:55 IST

संबंधित बातम्या