Viral video: सोशल मीडियावर अपघाताचे व्हिड़ीओ नेहमी समोर येत असतात. भारतात आणि परदेशात अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. अशातच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. तुम्हीच पाहा या अपघातामध्ये नक्की चूक कुणाची?

पिसाळलेला घोडा, रेडा, बैल यांना आवरणं म्हणजे मोठं आव्हानच आहे. अशा प्राण्यांच्या जवळही कुणी जाण्याचा प्रयत्न करत नाही आणि गेलं तरी त्याचं काय होईल, या कल्पनेनंच घाम फुटतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

Flood Bridge Collapse Viral Video Suddenly Death In Just 2 Seconds
‘आयुष्यात एका सेकंदाचं महत्त्व काय?’ एका पावलाच्या अंतरावर होत्याचं नव्हतं झालं; ‘हा’ VIDEO बघून उडेल झोप
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
Shocking video Water Increased in waterfall Many People Drowing In Water Scary Video
अवघ्या ५ सेकंदात मृत्यूनं गाठलं; संपूर्ण कुटुंब वाहून गेलं मात्र, ‘हा’ एक व्यक्ती मृत्यूच्या दाढेतून कसा बाहेर आला बघाच
young woman was coming down the stairs her foot slipped and she fell directly into the valley
‘एक चूक अन् खेळ खल्लास!’ पायऱ्या उतरत होती तरुणी, पाय घसरला अन् थेट दरीत…,थरारक घटनेचा Video Viral
Man lose his hand who was seating in bus window seat shocking accident video
तो निवांत बसला होता पण एका कृतीनं होत्याचं नव्हतं झालं; बसमध्ये तुम्हीही ‘असे’ करता का? थरारक VIDEO पाहाच
Brave Woman Fights Off Around 15 Stray Dogs With Slipper In Hyderabad shocking video
VIDEO : भयंकर! जमिनीवर पाडले, लचके तोडले; ती किंचाळत राहिली अन्…मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर १५ कुत्र्यांचा हल्ला
Viral Video: Girl's Rain Dance Interrupted By Thunderbolt Scare shocking video
VIDEO: निसर्गापुढे माणूस दुबळाच! ‘ती’ रील्स बनवत होती आणि वीज पडली; तुम्हीच सांगा तरुणीचं काय चुकलं?

या अपघातामध्ये नक्की चूक कुणाची ?

तामिळनाडूतील तिरुनेलवेली येथे भीषण रस्ता अपघात झाला आहे, ज्यामध्ये रस्त्याच्या कडेला काही गुरांमध्ये भांडण झाले. त्यामुळे दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीला गाय थेट धडकल्याने दुचाकीस्वार थेट बसखाली आला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. वेलयुधराज असे या ५८ वर्षीय मृत व्यक्तीचे नाव असून तो न्यायालयात कर्मचारी होता. मृत व्यक्ती वेलयुधराज मॅजिस्ट्रेट कोर्टात काम करत असून बाईकवरून त्याच्या ऑफिसला जात असाताना हा अपघात झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दोन गायी रस्त्यावर भांडताना दिसत आहेत. दरम्यान, वेलयुधराज हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना एका गायीने त्यांना धडक दिली. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या बसची त्यांना धडक बसली आणि ते बसखाली गेले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ‘जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर’ घारीने कावळ्याला अवघ्या ४० सेकंदात दाखवलं आस्मान; VIDEO एकदा पाहाच

या घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण आहे. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याचे दिसून येत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये अशा घटना सातत्याने घडत आहेत. या घटनेत एका व्यक्तीचा जीव गेल्यानंतर पुन्हा एकदा कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. यात अनेक व्हिडीओ मजेशीर असतात. मात्र, काही व्हिडीओ असे असतात, जे पाहून काळजाचा ठोका चुकतो. हे व्हिडीओ अनेकदा धडकी भरवणारे असतात. त्यातलाच हा एक व्हिडीओ. सोशल मीडियावर काही वेळेला अशा पद्धतीचे व्हिडीओ व्हायरल होतात की, त्याची चर्चा सगळीकडे असते.