scorecardresearch

Premium

Viral Photo: ‘या’ फोटोत लपलेला हिम बिबट्या तुम्ही शोधू शकता का? फोटोग्राफरच होतय कौतुक

ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. एका फोटोग्राफरने टिपलेला हा फोटो सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.

find out hidden leopard
तुम्ही शोधू शकता का? (Insatgram/@saurabh_desai_photography)

वन्यजीव छायाचित्रकारांनी टिपलेली बिबट्याचे फोटो अनेकदा लोकांची वाहवा मिळवतात. यामध्ये, असे फोटो देखील आहेत ज्या आश्चर्यकारक असण्याबरोबरच लोकांना खूप विचार करायला लावतात. ते असे फोटो असतात ज्यात लपलेला प्राणी साध्या दृष्टीक्षेपात शोधण्याचे आव्हान देतात. फोटोग्राफर सौरभ देसाईने शेअर केलेल्या या पोस्टमध्येही असाचं एका हिम बिबट्याचा फोटो आहे.

“या हिम बिबट्याच्या फोटोने मैलांचा पल्ला गाठला आहे आणि मला आनंद आहे की लोकांना या फोटोत हिम बिबट्या शोधण्यात मजा येत आहे,” फोटोग्राफरने एका फोटोसह इतर काही अविश्वसनीय फोटो शेअर करताना लिहिले. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या इमेजमध्ये बर्फाचा बिबट्या साध्या नजरेने शोधता येत नाहीये.

wife cooks anything dish for husband as a dinner
Video : जशास तसे उत्तर! बायकोने ‘काहीही चालेल’वर शोधला तगडा उपाय….
freezer hacks try potato slices hacks to prevent ice buildup in your freezer
फ्रिजरमध्ये बर्फ झाला आहे का? मग फक्त बटाटा वापरा! कोणतेही भांडे चिकटून बसणार नाही…पाहा Viral Video
Desi Jugaad Video
भारीच! शेतकऱ्याच्या ‘या’ देसी जुगाडासमोर अभियंतेही पडले फिके; हा व्हिडिओ एकदा बघाच!
delivery boy trending video
किळसवाणा प्रकार! जेवण द्यायला आलेला डिलिव्हरी बॉय जेवणावरच थूंकला, संतापजनक VIDEO होतोय व्हायरल

(हे ही वाचा: ‘या’ देसी जुगाडासमोर मोठी मशीनही फेल; हा viral video एकदा बघाच!)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

पोस्ट सुमारे १५ तासांपूर्वी शेअर केली गेली आहे. शेअर केल्यापासून, पोस्टला २,५०० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि संख्या वाढतच आहे. पोस्टवर प्रतिक्रिया देताना लोकांनी विविध कमेंट्स पोस्ट केल्या. काहींनी त्यांचे प्रतिसाद इमोजी, विशेषत: फायर किंवा हार्ट इमोटिकॉनसह आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

(हे ही वाचा: चालत्या रुग्णवाहिकेत दारू पार्टी! बिअर पीत असलेल्या लोकांचा Video Viral)

बिबट्याच्या या आश्चर्यकारक फोटोबद्दल तुमचे काय मत आहे? पहिल्या फोटोतील बिबट्याला शोधण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला?

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral photo can you find the snow leopard hidden in this photo appreciate the photographer ttg

First published on: 02-03-2022 at 14:35 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×