Viral Shop Board Quotes : सोशल मीडियावर रोज वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल, तर तु्म्हाला असे अनेक फोटो, व्हिडीओ झाल्याचे पाहायला मिळतील; ज्यातून हटके पद्धतीने एक चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातील काही फोटो असे असतात, ज्यात लिहिलेल्या गोष्टी वाचून खूप हसायला येतं. विशेषत: पुणेरी पाट्यांचे अनेक फोटो तुफान व्हायरल होतात. त्यातून लोकांना कळेल आणि टोचेल अशा शब्दांत काही मेसेज दिलेले असतात. सध्या अशाच एका पाटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यातून समाजाला एक सुंदर मेसेज देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

सध्या व्हायरल होत असलेल्या पाटीवर लोकांना समजेल अशा भाषेत एक मेसेज लिहिलेला दिसत आहे. त्या मेसेजमुळे ही पाटी तुफान व्हायरल होतेय. पाटीवर लिहिलेय की, जीव लावण्यापेक्षा झाडं लावणं चांगलं. ती जखमा नाही; सावली देतात. हा फोटो नेमका कुठला हे समोर आलेलं नाही”जीव लावण्यापेक्षा…” दुकानाबाहेर लावलेली पाटी चर्चत; Photo होतोय व्हायरल

Shocking video of Kidnapping where a man saved girls life video viral on social media
काळ आला होता पण वेळ आली नव्हती! त्याने तिला जबरदस्तीने व्हॅनमध्ये बसवलं अन्…, अपहरणाचा धक्कादायक VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Shocking video MP: Fraudsters Replace QR Codes Of Several Shopkeepers To Redirect Payment In Their Bank Accounts In Khajuraho
तुम्हीही सगळीकडे QR कोडने पेमेंट करता का? वेळीच सावध व्हा; फसवणुकीचा हा Video पाहून दुकानदारांच्या पायाखालची जमीन सरकेल
makar sankranti birds emotional video
“पतंग नवीन खरेदी कराल; पण त्यांच्या जीवाचं काय?” मकर संक्रांतीचा ‘हा’ आनंद कोणाला तरी कायमचं दुख देऊन जातोय; पाहा हृदयद्रावक video
car is going viral on social media because of the quotes written on its front funny Photo goes viral
PHOTO: दोस्तांचा नादच नाय! मित्र पोलीस म्हणून कारवर लिहलं असं काही की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
Marketing idea smart vegetable seller shows funny poster for ladies goes viral on social Media
PHOTO: “महिलांना फेसबूक, व्हॉट्सअॅपसाठी…” भाजी विक्रेत्यानं खास महिलांसाठी लावली अशी पाटी की वाचून पोट धरुन हसाल
AI generated image of PM Narendra Modi Goes Viral
PM Narendra Modi: कामगाराने गुपचूप काढला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो? पण व्हायरल दावा खरा की खोटा? वाचा सत्य बाजू…

समाजाला एक सुंदर मेसेज देण्याचा प्रयत्न

सोशल मीडियावर रोज वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तु्म्हाला असे अनेक फोटो , व्हिडीओ पाहायला मिळतात ज्यातून हटके पद्धतीने एक चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न केला जातो. यातील काही फोटो असे असतात ज्यात लिहिलेल्या गोष्टी वाचून खूप हसायला येतं. विशेषत: पुणे पाट्यांचे अनेक फोटो तुफान व्हायरल होतात. ज्यात लोकांना कळेल आणि टोचेल अशा शब्दात काही मेसेज दिलेले असतात. सध्या अशाच एका पाटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यातून समाजाला एक सुंदर मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे.

रेल्वे रुळांच्या मधोमध झोपला, वरून गेली भरधाव ट्रेन अन् नंतर घडलं असं की…; Video पाहून व्हाल शॉक

सध्या व्हायरल होत असलेल्या पाटीवर लोकांना समजेल अशा भाषेत एक मेसेज लिहिलेला दिसत आहे. त्या मेसेजमुळे ही पाटी तुफान व्हायरल होतेय. पाटीवर लिहिलेय की, जीव लावण्यापेक्षा झाडं लावणं चांगलं. ती जखमा नाही सावली देतात. हा फोटो नेमका कुठला हे समोर आलेलं नाही; पण सोशल मीडियावर तो व्हायरल होत आहे. या मेसेजच्या माध्यमातून लोकांना झाडं लावण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे, तसेच यातून रोप लावल्यानं लोकांना सावली मिळेल, असंही सांगण्यात आलं आहे.

हा व्हायरल फोटो @Aditi35023243 नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. फोटो पोस्ट करताना ‘जनहितार्थ जारी’ अशी कॅप्शन लिहिली गेली आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर एका युजरने कमेंट करीत लिहिलेय की, ठीक आहे, समजले. आणखी एका युजरने लिहिले की, मुंबईत झाडे लावण्यासाठी जागा नाही. तिसऱ्या युजरने लिहिलेय की, हेदेखील ठीक आहे. चौथ्या युजरने लिहिलेय की, व्वा! क्या बात है.

Story img Loader