scorecardresearch

Premium

Viral Video: लग्नात पंडितजींच्या प्रश्नावर ‘नवरदेव’ फसला; उत्तर ऐकून एकच हशा पिकला!

या व्हिडीओमध्ये वर आणि पंडित जी यांच्यातील एक छोटा पण मजेदार संवाद आहे. हा संवाद ऐकून प्रत्येकजण हसू लागतात.

viral video of groom
व्हायरल व्हिडीओ (फोटो:wedabout / Insatgarm )

सध्या सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडीओ खूप पसंत केले जात आहेत. यामुळेच इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लग्नाशी संबंधित व्हिडीओ व्हायरल होत आहेत. इंस्टाग्रामवर पुन्हा एकदा लग्नाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा मजेदार व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण हसत आहे. यामुळेच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकही यावर चर्चा करत आहेत. या व्हिडीओमध्ये वर आणि पंडित जी यांच्यातील एक छोटा पण मजेदार संवाद आहे.

‘हा’ प्रश्न पंडितजींनी विचारला वराला

या व्हायरल व्हिडीओमध्ये पंडितजी वराला असा प्रश्न विचारतात की, जे ऐकून वर हसायला लागतो आणि त्यांचे उत्तर ऐकून आजूबाजूचे सर्व लोकही हसायला लागतात. वास्तविक, व्हायरल व्हिडीओमध्ये, पंडित जी वराला विचारतात की तुम्हाला सर्व वचन आठवत आहेत का? यावर वराने सांगितले की हो सर्व वचन लक्षात आहेत. मग पंडित जी त्याला ते वचन सांगायला सांगतात.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Case File in this Matter
मुंबईतल्या मराठी महिलेला ‘मराठी’ म्हणून हिणवत घर नाकारणाऱ्या पिता-पुत्रावर गुन्हा दाखल
rohit pawar
मध्यरात्री २ वाजता रोहित पवारांच्या कंपनीवर मोठी कारवाई, दोन नेत्यांवर आरोप करत म्हणाले…
Shani Vakri 2023
पुढील १७ दिवस शनिदेव सिंहसह ‘या’ पाच राशींना देणार अपार धन? माता लक्ष्मीच्या कृपेने घरात येऊ शकतो पैसाच पैसा

( हे ही वाचा: Gold: सर्वात स्वस्त सोनं ‘इथे’ उपलब्ध; १० ग्रॅमवर बंपर सवलत! )

पंडितजींच्या प्रश्नावर वराने दिले ‘हे’ उतर

यानंतर वर थोडा घाबरतो पण नंतर तो घड्याळ पाहतो आणि म्हणतो की चला लग्नाचा मुहूर्त निघत आहे. यानंतर तिथे उपस्थित लोक हसायला लागतात. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

( हे ही वाचा: T20 World Cup: भारताविरुद्ध पाकिस्तानच्या ऐतिहासिक विजयानंतर मोमीन साकिबचा व्हिडीओ व्हायरल! )

नेटीझन्सला आवडला व्हिडीओ

यापूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ २३०० हून अधिक लोकांनी लाईक केला आहे. याशिवाय आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हा व्हिडीओ वेडाबाउटने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. लोकांना वराचे उत्तर खूप आवडत आहे. या व्हिडीओवर अनेक लोकांनी मजेदार कमेंट्स देखील केल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video groom fails on panditjis question in marriage hearing the answer made everyone laugh ttg

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×