सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्ये वन्य प्राण्यांचे अनेक व्हिडीओ आहेत, जे पाहून बहुतेक युजर्स हैराण झाले आहेत. नुकताच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये कासवाचे बाळ अंघोळ करताना दिसत आहे. बरेच लोक कासव पाळतात असे सर्वसाधारणपणे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत कासव स्वच्छ ठेवणे हे मोठे आव्हान आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कासवाची शाही शैली पाहायला मिळत आहे. हे पाहून यूजर्सचा हशा थांबण्याचे नाव घेत नाहीये.

व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने हातात कासव धरले आहे. माणूस कासवाची स्वच्छता करत आहे. विशेष बाब म्हणजे ती व्यक्ती कासवाची स्वच्छता करण्यासाठी टूथ-ब्रशचा वापर करते. त्याच वेळी, कासव त्याच्या तोंडाने विचित्र हालचाली देखील करते. व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘कासवाच्या शरीरावरील शैवाल साफ करण्यासाठी टूथ-ब्रश वापरणे.’

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
a young boy denied entry to bank of India branch for wearing shorts video goes viral
Nagpur Video: हा कोणता नियम! शॉर्ट पॅन्टमुळे बँकेत No Entry; नागपूरच्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल..
Hardik Malinga Pushing Video Viral
MI vs SRH : हार्दिक पंड्याने लसिथ मलिंगाला ढकलल्याने चाहते संतापले, VIDEO होतोय व्हायरल
viral video street vendor selling momo burger
Video : बर्गरमध्ये घातले ‘मोमो अन् नूडल्स’! पण जंक फूडच्या या ढिगावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांनी व्हाल चकित

(हे ही वाचा: ‘या’ पक्ष्याने काही सेकंदात गिळला जिवंत ससा! Video Viral पाहून नेटीझन्स झाले हैराण)

(हे ही वाचा: उद्यानात सापावर मांजरीने केला हल्ला, Viral Video ची सोशल मिडीयावर होतेय चर्चा)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही बातमी लिहेपर्यंत सोशल मीडियावर लाखो व्ह्यूजसह आणखी २ लाख लाइक्स मिळाले आहेत. सध्या हा व्हिडीओ सर्वांनाच आवडला आहे. हेच कारण आहे की व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण स्वतःला कमेंट करण्यापासून रोखू शकत नाही.