लग्नसराईच्या मोसमात अल्बम, व्हिडिओ येण्यापूर्वीच सोशल मीडियावर फोटो आणि क्लिप व्हायरल होत आहे. कुणी सेल्फी, तर वधूवरांसोबत काढलेली क्लिप शेअर करत आहेत. असं असताना अनेक मजेशीर व्हिडिओ आणि फोटोही शेअर केले जात आहेत. आता एका लग्नातील भन्नाट व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाही. काही जण हा व्हिडिओ वारंवार पाहून इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. लग्नाचा विधी पूर्ण झाल्यानंतर वधूवर एकमेकांजवळ बसले होते. तेव्हा त्यांनी एकमेकांचे चुंबन घेण्यास सांगितलं. मात्र वधूवराने जे काही केलं ते पाहून उपस्थित असलेले पाहुणे हैराण झाले.

उपस्थितांनी दोघांना एकमेकांना चुंबन करायला सांगताच वराने लगेचच आपल्या वधूला चुंबन करण्यास सुरुवात केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बराच वेळ तिचे चुंबन घेत असल्याचे पाहून आजूबाजूच्या पाहुण्यांना हसू आवरलं नाही. यादरम्यान वधूची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे.

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
Viral wedding photoshoot of bride working out in a park in Traditional wedding lehenga netizen say her Tiger Shroff female version
“लेडी टायगर श्रॉफ!”, चक्क लग्नाच्या लेहेंग्यात नवरी करतेय व्यायाम, हटके फोटोशूट पाहून चक्रावले नेटकरी; Video एकदा बघाच
Rajinder Pal Kaur
“भाजपात सहभागी होण्यासाठी ५ कोटींची ऑफर”, आप आमदाराची पोलिसात तक्रार; गुन्हा दाखल
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

वधू-वरांच्या या व्हिडिओवर लोक जोरदार कमेंट करत आहेत. लोक व्हॉट्सअॅपवर एकमेकांना पाठवत आहेत. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून नेटकरी त्यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत. हा व्हिडिओ जुना असून पुन्हा व्हायरल झाल्याचं समोर आलं आहे.