Viral video: सोशल मीडियावर रोजच काही ना काही व्हायरल हटके व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी गमतीशीर तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, जुगाड, भांडण आणि स्टंट यांसारखे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात.या व्हिडिओंमध्ये काही लोक त्यांच्या अनोख्या शैलीमुळे आणि आत्मविश्वासाने सर्वांचे लक्ष वेधून घेतात. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये एका तरुणीने शेतात मराठमोळ्य गाण्यावर डान्स केला आहे.

सध्या सोशल मीडियावर एक जबरदस्त डान्स व्हिडिओ तुफान चर्चेत आहे. हा डान्स पाहून नेटकरी अक्षरशः फिदा झाले आहेत. जोशपूर्ण स्टेप्स आणि उत्साहानभरलेली एनर्जी या डान्समध्ये ठासून भरलेली आहे. सोशल मीडियावर एक कधी कुठला व्हिडीओ व्हायरल होईल. तो ट्रेडिंगमध्ये असेल याचा काही नेम नाही. गेल्या काही दिवसांपासून या तरुणीचा डान्स हा नेटकऱ्यांना वेड लावतं आहे. काय ती अदा, काय तो नखरा, काय ते डान्स स्टेप्स या तरुणींचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एकादा पाहून पण नेटकऱ्यांचं मन भरतं नाही आहे. ते हा व्हिडीओ वारंवार पाहतं आहेत. आतापर्यंत या व्हिडीओ लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. पण या व्हिडीओचा क्रेझ काही कमी होतं नाहीय. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शेतात सुंदर वातावरणात लिंबोणीचं लिंबू या मराठमोळ्या गाण्यावर ही तरुणी डान्स करत आहे. यावेळी ती एकदम साध्या, सोप्या आणि सुंदर पद्धतीनं डान्स करीत आहेत. याचं सर्वच कौतुक करत असून तिच्या साधेपणाचं सोशल मीडियावर युजर्स खूप कौतुक करीत आहेत.अनेकदा हे डान्स इतके सुंदर असतात की, पाहणाऱ्याचंही अंग आपोआप हलायला लागतं. सध्या अशाच एका तरुणीचा डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. 

पाहा व्हिडीओ

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर pratiksha_phapale_3653 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, आतापर्यंत हजारो लोकांनी तो पाहिला आहे. या व्हिडिओवर नेटकरी कमेंट्स करत असून प्रत्येकजण या तरुणीची स्टाईल आणि एनर्जीची प्रशंसा करत आहे. एका व्यक्तीने कमेंटमध्ये खूपच सुंदर असे म्हटले आहे. तर, दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, “ताई, एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही!” या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, कोणताही पोशाख किंवा पार्श्वभूमी असो, जर तुमच्याकडे आत्मविश्वास आणि कला असेल, तर तुम्ही क्षणार्धात सोशल मीडिया स्टार बनू शकता.