Viral Video: भारतामध्ये अनेक पर्यटक भेट देण्यासाठी येतात. भारतात आल्यानंतर इथले सण-समारंभ, चित्रपट, गाणी, पदार्थ, पेहराव या सगळ्या गोष्टी परदेशातील लोकांना नेहमीच आकर्षिक करतात. आजपर्यंत तुम्ही अशा अनेक पर्यटकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतील, जे भारतावरील प्रेमापोटी प्रत्येकवर्षी आवर्जून भारतात येतात. शिवाय असेही अनेक परदेशी नागरिक आहेत, जे स्वतःच्या देशात राहूनही भारतातील विविध भाषेतील गाण्यांवर रील्स बनवताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे, ज्यात परदेशातील तीन सोशल मीडिया स्टार मुंबईमधील रस्त्यावर डान्स करताना दिसत आहेत.

भारतातील विविध भाषांतील गाणी सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. या गाण्यांवर भारतीयच नव्हे तर परदेशातील अनेक प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरदेखील डान्स करताना दिसतात. ज्यात किली पॉल, रिकी पाँड यांसारख्या इन्फ्लुएन्सरचा समावेश आहे. दरम्यान, आता अशाच एका इन्फ्लुएन्सरचा डान्स पाहायला मिळत आहे, जो पाहून नेटकरी कौतुक करताना दिसत आहेत.

Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Maharashtra Election 2024 BJP mahayuti alliance Banner Fact Check post
“गुजरातच्या प्रगतीसाठी भाजपा-महायुतीला मतदान करा” महाराष्ट्र निवडणुकीदरम्यान पोस्टर व्हायरल? पण पोस्टरमधील दावा खरा की खोटा? वाचा
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Viral shocking accident while overtaking The Car Fell From The Bridge While Overtaking Accident Video
अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कुणाची?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तीन परदेशातील इन्फ्लुएन्सर मुंबईतील रस्त्यावर लाल रंगाचा कुर्ता आणि पायजमा घालून एका टॅक्सीचालकाबरोबर “सोनी कितनी सोनी आज तू लगती वे” या बॉलीवूडमधील जुन्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी त्यांचा डान्स आणि चेहऱ्यावरील उत्साह पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत.

हेही वाचा: ‘नशीब चांगलं असलं की मृत्यूही मागे फिरतो…’ श्वानावर बिबट्याचा क्रूर हल्ला.. पण, पुढे जे घडलं; VIDEO पाहून उडेल थरकाप

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @dennismik या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या गाण्याला आतापर्यंत पाच लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर युजर्स अनेक कमेंट्स करतानाही दिसत आहेत. त्यावर एकाने लिहिलेय, “खतरनाक डान्स भाऊ.” दुसऱ्या एकाने कमेंटमध्ये लिहिलेय, “मस्त एक्स्प्रेशन्स आहेत.” आणखी एकाने लिहिलेय, “तुमचे मुंबईत स्वागत आहे”, तर आणखी एकाने लिहिलेय, “हा व्हिडीओ पाहून छान वाटलं.”

Story img Loader