Viral Video: हल्ली सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. दररोज सोशल मीडियावर लाखो नवनवीन व्हिडीओ, फोटो व्हायरल झाल्याचे आपण पाहतो. त्यातील काही घटना आपल्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या असतात; तर काही व्हिडीओंमुळे आपलं खूप मनोरंजन होतं. सध्या असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे, जो पाहून तुम्हालाही हसू येईल.

असं म्हणतात की, एखादी स्त्री कधी काय करेल हे सांगता येत नाही. महिलांकडे प्रत्येक संकटातून आपली सुटका करून घेण्यासाठी काहीतरी उपाय असतोच. अगदी देसी जुगाड करण्यापासून ते मोठमोठे स्टंट करण्यापर्यंतचे महिलांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काही पाहायला मिळत आहे, जे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दुध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
youth assaults on duty traffic police at pune
Video: एवढा माज कुठून येतो? पुण्यात वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण, व्हिडीओ व्हायरल
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर
tourists get stuck in frozen lake in Arunachal Pradesh
गोठलेल्या तलावावर चालताना अचानक बर्फ तुटला अन् पर्यटक अडकले, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल
do you ever see a monkey flying a kite
Video : माकडाला कधी पतंग उडवताना पाहिले का? व्हिडीओ एकदा पाहाच
Shocking video girls in up baghpat fight over boyfriend on Road thrilling video went viral
प्रेमाचा हिंसक खेळ! कपडे फाटले तरी भान नाही; बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा भर रस्त्यात तुफान राडा, VIDEO पाहून व्हाल हैराण
Shocking video truck accident video instead of helping him some people started lotting his mobile money
माणुसकी मेली..! अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर वेदनेनं ओरडत होता अन् लोकांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी एका शेतातून जात असून, यावेळी एक गाढव तिच्या मागे लागते. ते पाहून ती तरुणी घाबरून त्याच्यापासून लांब पुढे पळण्याचा प्रयत्न करते; पण गाढव वेगाने तिचा पाठलाग करीत असल्याचे दिसताच तरुणी धाडस करून मागे फिरते आणि चक्क गाढवाच्या कानाखाली मारते. तरुणीने कानाखाली मारताच गाढव घाबरून मागे पळून जाते. तरुणीचे हे कृत्य पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत.

हेही वाचा: “अशी मैत्री कधी पाहिली नसेल…” बिबट्या आणि हरणाची अनोखी मैत्री; VIDEO पाहून व्हाल थक्क

पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @fact_mind_7 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास १८ दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि सहा लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओवर एका युजरने लिहिलेय, “ती स्त्री आहे. ती काहीही करू शकते.” दुसऱ्याने लिहिलेय, “आजची नारी सगळ्यात भारी.” तिसऱ्याने लिहिलेय, “असंच पाहिजे याला.”

Story img Loader