Funny Viral Video: समाजमाध्यमांवर नेहमीच विविध विषयांवरील आधारित व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. त्यामध्ये कधी थरकाप उडवणाऱ्या घटनांचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतो, तर काही व्हिडीओंमुळे आपले मनोरंजन होते. असे गमतीशीर व्हिडीओ काही क्षणांत लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळवतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय; ज्यात दोन निरागस चिमुकल्या असं काहीतरी करतायत, जे पाहून तुम्हालाही हसू येईल.

काही दिवसांपूर्वीच कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा करण्यात आला. आपल्याकडे या सणाला शाळेतील मुला-मुलींना राधा-कृष्णासारखे सजवले जाते. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी अशा अनेक चिमुकल्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. आता याचदरम्यानचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय; ज्यात राधाप्रमाणे सजवलेल्या दोन चिमुकल्या रील बनवता बनवता भांडण करताना दिसत आहेत.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
prank with sandwich seller | Funny Viral Video
“हे सँडविच कोणी बनवले?” तरुणाने जोराने ओरडत विचारले, विक्रेता घाबरत पुढे आला अन्… पाहा व्हायरल VIDEO
Ganpati aagaman rush in aagman sohala shocking video
गणपती आगमनाची भीषण बाजू; VIDEO पाहून थरकाप उडेल, पाहा आणि तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?
Grandmother dance in wedding video goes viral on social media trending video
VIDEO: “हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला” आजीपुढं नातीसुद्धा फिक्या; नऊवारी साडीत डोक्यावर पदर घेत आजीचा भन्नाट डान्स
Dirty Ice Cream Making Video never buy and eat 5 rupees ice cream in shop
पाच रुपयांत मिळणारे कप आईस्क्रीम खाणाऱ्यांनो ‘हा’ Video पाहाच; पुन्हा खाताना १०० वेळा कराल विचार
namrata sambherao dance on kolhapuri halgi with husband
कोल्हापुरी हलगीवर नम्रता संभेरावने पतीसह धरला ठेका! नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आपली संस्कृती…”

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन बहिणी घागरा घालून सुंदर सजल्या असून या व्हिडीओमध्ये रील बनवताना दिसत आहेत. पण यावेळी अचानक दोघींचे भांडण सुरू होते आणि दोघी एकमेकींसोबत मारामारी सुरू करतात. त्यानंतर दोघींपैकी लहान असलेली चिमुकली डान्स सुरू करते यावेळी तिच्या चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन्स पाहण्यासारखे आहेत. सध्या या दोघींचा व्हिडीओ मोठ्य प्रमाणात व्हायरल होतोय.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @parukarkee60 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, यावर आतापर्यंत सात दशलक्षांहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून, त्यावर दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्सही या व्हिडीओवर कमेंट करताना दिसत आहेत.

हेही वाचा: “आईशप्पथ, काय ते एक्स्प्रेशन्स अन् ते ठुमके…” बॉलीवूड गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

हेही वाचा:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने लिहिलंय, “आम्हीपण असंच भांडतो.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय, “यांचा नेकलेस माझ्या करिअरहून मजबूत आहे.” तर तिसऱ्या युजरने लिहिलंय, “तिचा डान्स भारी होता.” तर चौथ्या युजरने लिहिलंय, “लहान बहीण खूप भयानक आहे.”