Viral Video: समाजात असे अनेक लोक आहेत जे इतरांना विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करतात. कधी व्यक्तींच्या भावनांबरोबर खेळणे तर कधी मुक्या जनावरांना मारहाण करणे, त्यांना त्रास देणे असे उद्योग अनेक लोक सतत करताना दिसतात. पण, म्हणतात ना कर्माचे फळ कधी ना कधी आपल्यापर्यंत येतेच. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून नेटकरीही अनेक कमेंट्स करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो, ज्यातील काही व्हिडीओंमुळे आपले मनोरंजन होते तर काही व्हिडीओंमधून आपल्याला चांगली शिकवण मिळते. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असंच काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून नेटकरीही विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन तरुण बाईकवर बसले असून यावेळी ते बाजूला चारा खात असलेल्या दोन म्हशींना विनाकारण त्रास देतात. त्यावेळी ते बाईक पुढे घेऊन जाता जाता म्हशीला काळ्या रंगाचा कपडा दाखवतात, त्यामुळे दोन्ही म्हशींना राग अनावर होतो आणि त्या पुढे पळत जाऊन बाईकला धडक देतात. बाईकला धडक लागल्यामुळे दोन्ही तरुण खाली पडतात. तरुणांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: ‘बापरे! तिने नवऱ्याच्या मानेवर पाय ठेवून त्याला…’ करवा चौथ स्पेशल रील बनवण्यासाठी महिलेचा स्टंट, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @indrajeet_kr_mahto_1843 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास साडे चार लाखांहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “यांना असंच पाहिजे”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “अंगात मस्ती बाकी काही नाही”, तर आणखी अनेक युजर्स या व्हिडीओवर हसताना दिसत आहेत.