Viral Video: दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यात मजेशीर, तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच; पण मनही शांत होते. मुलीही अनेकदा एकत्र आल्या की, एखाद्या गाण्यावर डान्स सादर करून दाखवतात. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही तुम्हाला असंच काहीतरी पाहायला मिळेल.
समाज माध्यमांवर कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. हल्ली सतत बॉलीवूडमधील नवी-जुनी गाणी पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. या गाण्यांवर लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण जमेल तसा डान्स करतो. त्यातील काही व्हिडीओ खूप चर्चेतही येतात. सध्या एका तरूणीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक तरुणी खूप सुंदर डान्स करताना दिसतेय.
सोशल मीडियावर कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता एका तरुणीचा डान्स खूप व्हायरल होत आहे, ज्यातील तिच्या डान्सचं नेटकरी भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर एका तरुणीच्या डान्सचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. लोकप्रिय गाण्याच्या तालावर तरुणीने सुंदर डान्स करत आपल्या नृत्यकौशल्याची झलक दाखवली आहे. तिच्या आकर्षक स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभावांमुळे हा व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर अशा डान्स व्हिडीओंना मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसते.
या व्हिडीओमध्ये ती ‘आय लव यू प्यार करू छु’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. तिचा डान्स सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @bhumikatiwari.official या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि हजारो मिळाल्या असून, अनेक युजर्स व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरनं लिहिलंय, “खूपच नाचली भारी”, तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “नादच खुळा डान्स”, तर आणखी एकानं लिहिलंय, “काय नाचली राव ही”.
