सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी हत्तीचे व्हिडीओ, माकडाचे व्हिडीओ व्हायरल होत असताता. अनेकदा माकड मानवी वस्तीमध्ये घुसून धूडगूस घालतात. माकड अनेकदा लोकांवर हल्ला करताना दिसतात. सध्या असाच एका माकडाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एका महिलेवर माकडांनी हल्ला केला आहे. माकडांनी महिलेचे अक्षरश: केस ओढले आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये

इंस्टाग्रामवर @bewar_lives_news नावाच्या पेजवर माकडांच्या हल्ल्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अजमेरमध्ये अंगणात बसलेल्या एका महिलेवर दोन माकडांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना एका व्हायरल व्हिडिओमध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये माकडं मागून तिच्याजवळ आले आणि तिचे केस इतक्या आक्रमकपणे ओढले की, तिच्या हातातील प्लेट जमिनीवर पडली. महिला जोरजोरात ओरडताना दिसत आगे. माकड एवढ्या ताकदीने महिलेचे केस ओढत होते की महिला खुर्चीवरून जवळ जवळ खेचली गेली आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Rape case Story
१२ व्या वर्षी गँगरेप, १३व्या वर्षी मातृत्त्व; २४ वर्षांनी त्याच मुलाने आईचे पांग फेडले, नराधमांना शोधून घेतला बदला!
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Mark Rutte bicycle video
ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Sania Mirza Marrying Mohammed Shami Rumors
सानिया मिर्झा व मोहम्मद शमीच्या लग्नाच्या चर्चांवर सानियाच्या वडिलांनी सोडलं मौन; म्हणाले, “ती त्याला भेटली..”


१६ एप्रिल रोजी @bewar_live_news ने शेअर केलेला व्हिडिओ, अजमेरच्या रामनगर कॉलनीत ही घटना घडल्याचा दावा करतो. आत्तापर्यंत, व्हिडिओला ९८,६८२ लाईक्स मिळाले आहेत.

व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना नेटिझन्सनी त्यांचा धक्का आणि चिंता शेअर केली. एकाने लिहिले की “ती बदला घेत आहेत.” दरम्यान, दुसरा वापरकर्ता पुढे म्हणाला, “काकीने माकडाची शेपटी खेचली असावी असे दिसते म्हणून माकडे बदला घेत आहेत.” आणि तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “माकडांना माहित आहे की कोणती सासू सुनेला त्रास देते., बजरंग बली की जय